Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
  • राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट
  • एका रेषेत सहा ग्रह?
  • किंमत प्रणाली - भाग १
  • उद्याच्या मभागौदि (#) ची कविता
  • "गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..
  • राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड
  • साधी सुकी भेळ
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

श्री. 420

ब — बाजीगर, Tue, 11/08/2022 - 05:59

उद्धव ठाकरेंचे 'राइट हँड' अखेर अडचणीत; अनिल परबांविरोधात मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल

https://maharashtratimes.com/maharashtra/ratnagiri/a-case-of-fraud-was-…

श्री. 420

(उद्धवांचा उजवा हात अडचणीत)

" ये हाथ हमको दे दो ठाकूरे "
अडचणीत बाळासाहेबांची लेकूरे !!

सोमय्यांनी उगारला मोठा हातोडा
दापोली रिसाॅर्ट अनधीकृत हा तोडा

एस टी प्रकर्णी उद्दाम अनिल परब
हादरले, सौमय्यांची त्यांना जरब

कोरोना काळातील काळी कमाई
लाँडरींग करुन बांधले रिसाॅर्ट साई

महावसूली सरकारची जेलमधे संगत
देशमुख,नबाब,राऊत,परब ची पंगत !


  • Log in or register to post comments
  • 1340 views


वाचनखूण लावा
| 1340 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
म
मुक्त विहारि Tue, 11/08/2022 - 06:08 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 11/08/2022 - 06:16 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Tue, 11/08/2022 - 06:44 नवीन
महावसूली सरकारची जेलमधे संगत देशमुख,नबाब,राऊत,परब ची पंगत .
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Tue, 11/08/2022 - 08:03 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 25 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 37 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 39 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 41 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 45 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: दिप्ती हिंगमिरे
    नोंदणी: Sat, 03/02/2024 - 22:27
  • सदस्य: Amol Sanas
    नोंदणी: Sat, 11/18/2023 - 16:06
  • सदस्य: Narmade Har
    नोंदणी: Wed, 11/15/2023 - 19:53
  • सदस्य: SHRIPAD DAMODH…
    नोंदणी: Fri, 09/22/2023 - 13:14
  • सदस्य: स्नेहा.K.
    नोंदणी: गुरुवार, 08/24/2023 - 04:22
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा