योगी आदित्यनाथांची सापशिडी,पोलीस डिएसपी स केला शिपाई
https://www.lokmat.com/crime/yogi-adityanaths-snake-ladder-ups-corrupt-…
वजीर केला प्यादा
योगी आदित्यनाथांची सापशिडी
डिएसपी उतरला काॅर्पोरेट शिडी
पैसे खाल्ले रु. 5 लाख, भ्रष्टाचारापाई
पोलीस डिएसपी स केला शिपाई
सीएम आदित्यनाथांचा झिरो टाॅलरन्स
चुकीला माफी नाही, नो सेकंड चान्स
महाराष्ट्रालाही पाहीजे एक योगी
जागा दर्शवण्या ,जे नाही उपयोगी
हवालदारपरमजीतसिंह रिपोर्टींग सर
बक्कल नंबर-007 पावतीबूक सादर कर.
💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी
गुरुवार, 11/03/2022 - 05:27
नवीन
नेहमीप्रमाणेच मस्त. आवडली.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
गुरुवार, 11/03/2022 - 05:51
नवीन
हवालदारपरमजीतसिंह रिपोर्टींग सर
भारीच
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 11/03/2022 - 06:23
नवीन
आवडली ...
- Log in or register to post comments