माझ्या कथा
मिपाचा दिवाळी अंक येण्यास वेळ लागत आहे . ठीक आहे, तोपर्यंत दुधाची तहान ताकावर भागवा.
माझ्या पाच कथांचा रंगीबेरंगी कथा संग्रह
https://drive.google.com/file/d/1AZIkBa-18Q4w-rQIvh8fhnG7Emkwn9mQ/view?
usp=sharing
इथे आहे.
विनामूल्य डाउनलोड करू शकता.
💬 प्रतिसाद
(5)
क
कंजूस
Sat, 10/29/2022 - 14:04
नवीन
पण दम लागला.
क्वांटम कथा समजायला कठीण.
- Log in or register to post comments
भ
भागो
Sat, 10/29/2022 - 17:05
नवीन
कुठली कथा वाचायला घेतली आपण? "समांतर विश्वात पक्की"?
ती कथा लहान मुलांसाठी नाहीये.
लहान मुलांसाठी ह्या संग्रहात दोन कथा आहेत.
"सन्नाटा" ही आवडावी तुम्हाला.
- Log in or register to post comments
भ
भागो
Sat, 10/29/2022 - 17:12
नवीन
कुठली कथा वाचायला घेतली आपण? "समांतर विश्वात पक्की"?
ती कथा लहान मुलांसाठी नाहीये.
लहान मुलांसाठी ह्या संग्रहात दोन कथा आहेत.
"सन्नाटा" ही आवडावी तुम्हाला.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Sat, 10/29/2022 - 16:39
नवीन
व्वा, बेस्ट आयडिया... पी डी एफ भारीच केलीय...
सवडीने अंकधर (laptop) वर वाचत आहे.
ऑल दि शुभेच्छा !
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 10/30/2022 - 11:33
नवीन
दोन वाचल्या. सहावी सातवीतल्या मुलांना नक्कीच आवडतील.
- Log in or register to post comments