Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

शहरातले गाव

प — पाषाणभेद, Fri, 10/21/2022 - 10:52

रस्त्याने जातांना अचानक
उंच इमारती डोंगर होतात
त्यावरील काचेची तावदाने
डोंगरावरील हिरवळ होते
रस्त्यांच्या नद्या होतात
त्यातून रहदारीचे पाणी वाहते
जाणारी वाहने होड्या होतात
बाजूची घरे शेतातली झाडे होतात

त्यावेळी मात्र मी
शहरातल्या गर्दीपासून दूर गावात पोहोचतो

- पाभे
२१/१०/२०२२


  • Log in or register to post comments
  • 3577 views


वाचनखूण लावा
| 3577 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
च
चौथा कोनाडा Fri, 10/21/2022 - 16:10 नवीन
व्वा खुप छान... कल्पनारम्य! आवडली ही छोटीशी रचना.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 10/26/2022 - 06:16 नवीन
मस्त कल्पना आणि रचना.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 10/26/2022 - 15:41 नवीन
पाऊस जर असाच पडत राहीला तर घरांवर शेवाळ साचून शेतातल्या झाडाचं रूप नक्कीच येईल. बाकी कल्पना मस्त.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 10/27/2022 - 18:47 नवीन
कोणताही अनुभव टोकाला गेला की कधीकधी असे काहीतरी झाल्याचे अनुभवाला येते, असे अनुभवी लोक सांगतात, तसे मलाही काही अनुभव आलेले आहेत, ते इथे लिहीण्याचा अनुभवही घ्यायला हवा, पण सध्या टंकाळा अनुभवत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/28/2022 - 08:02 नवीन
मस्त. आवडली कविता. ही जरा वेगळी आहे. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 12/09/2022 - 12:22 नवीन
मस्त कल्पना आणि रचना.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 12/09/2022 - 13:10 नवीन
भारी विरुद्ध कल्पना केली आहे! आवडली
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Fri, 12/09/2022 - 15:55 नवीन
आपण वेगात चालणा-या गाडीत होतात का? ही कल्पना अशा सिनारियोमध्ये खुप सुट होते. जेव्हा आपण खुप दीवसांनी गावाला जातो. :-)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 18 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 30 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 32 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 34 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 37 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा