Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

महिला क्रिकेट, आशिया कप, T-20

म
मुक्त विहारि
Sat, 10/01/2022 - 05:07
💬 9 प्रतिसाद
आजपासून, महिला क्रिकेट, आशिया कप, T-20, बांगलादेश येथे सुरू होत आहे भाग घेणारे संघ खालील प्रमाणे भारत श्रीलंका पाकिस्तान थायलंड बांगलादेश मलेशिया युएई हाॅटस्टार वर, ह्या खेळाचा आनंद घेऊ शकता. ज्यांना हाॅटस्टार वर बघणे शक्य होणार नाही, ते धावफलक खालील लिंक द्वारे बघू शकतात. https://www.google.com/search?q=women%27s+asia+cup+cricket+2022+schedule&oq=&aqs=chrome.2.35i39i362l3j46i39i362j35i39i362l11.-1j0j7&client=ms-android-samsung-gj-rev1&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8#sie=lg;/g/11s7t6lcmv;5;/m/02rb1_n;mt;fp;1;;; भारताने, नुकतेच इंग्लंडला 3-0 असे पराभूत केले असल्याने, ह्या विजेतेपदाचा, भारतीय महिला संघ प्रबळ दावेदार आहे. हा कप जिंकण्यासाठी, भारतीय महिला क्रिकेट संघाला, मनापासून शुभेच्छा...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3108 views

💬 प्रतिसाद (9)
स
सुजित जाधव Mon, 10/03/2022 - 16:02 नवीन
  • Log in or register to post comments
प
पॉल पॉट Mon, 10/03/2022 - 19:56 नवीन
महिला संघाला शुभेच्छा. काल भारताने आफ्रिकेचा दणदणीत पराभव केला अशीच कामगीरी महीला संघही करो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 10/13/2022 - 14:57 नवीन
परवा, शनिवारी, श्रीलंके बरोबर, अंतिम सामना आहे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/13/2022 - 16:05 नवीन
टेष्टिंग प्रतिसाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 10/17/2022 - 15:12 नवीन
अर्थात, थोडी नशीबाची साथ पण मिळाली पाऊस पडल्यामुळे, बांगलादेश बरोबर सेमी फाइनल झाली नाही आणि श्रीलंकेने पाकिस्तानला हरवल्यामुळे, फायनल मध्ये पाकिस्तान बरोबर सामना झाला नाही पण, तरीही भारतीय महिला संघाचे यश नाकारता येत नाही महिलांना आशिया कप जिंकल्या बद्दल, भारतीय महिला संघाचे अभिनंदन ....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/17/2022 - 17:01 नवीन
महिला संघाचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/17/2022 - 17:01 नवीन
महिला संघाचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/17/2022 - 17:01 नवीन
महिला संघाचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Tue, 10/18/2022 - 06:33 नवीन
भारतीय महिला संघाचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा