Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

भरली भेंडी

श
शाल्मली
Sat, 12/13/2008 - 10:27

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10994 views

💬 प्रतिसाद
प
परिकथेतील राजकुमार Sat, 12/13/2008 - 10:31 नवीन
आजच रात्री करुन बघतो ! भेंडी म्हणजे आमचा जीव की प्राण ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 12/13/2008 - 12:12 नवीन
फोटो आणि पाकृ छान. तार सुटलीच तर लिंबाचा रस घालण्याबद्दल तुम्ही सांगितले आहेच. तरीही, जर भरायच्या मिश्रणात थोडी चिंचेची पेस्ट घातली तरी चालू शकेल असे वाटते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Sun, 12/14/2008 - 09:51 नवीन
<<जर भरायच्या मिश्रणात थोडी चिंचेची पेस्ट घातली तरी चालू शकेल असे वाटते.<< मी चिंचेचा कोळ घालून कधी करून पाहिली नाही. परंतु, चिंचेमुळे भेंडी ओलसर होईल असे वाटते. पुढच्या वेळेस तशी करून बघीन. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 12/13/2008 - 12:49 नवीन
आमची लै फेवरेट पाकृ. आमच्या घरी म्हातारीने परवाच केली होती..! फोटूही जोरदार! आजची खादाडी सदरात केव्हातरी टाकता येईल.. अजूनही येऊ द्या अश्याच उत्तमोत्तम चवदार, चटकदार पाकृ! शाल्मलीकाकूंना धन्यवाद.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 12/13/2008 - 13:45 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 12/13/2008 - 12:55 नवीन
मस्त गं शाल्मली! फोटोपण एकदम छान आलाय!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 12/13/2008 - 14:52 नवीन
माझी आवडती भाजी. रवाही घालतात हे माहीत नव्हतं. आता अश्या प्रकारे करून बघीन. फोटू चवदार आलाय.;) रेवती
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 12/13/2008 - 15:09 नवीन
मी दाण्याचा कुट, ओले खोबरे, आणि दोन चमचे बेसन,थोडासा लिबांचा रस, कोथंबिर, आणि कोल्हापुरी मसाला आणि दोन चमचे तेल घालुन मसाला तयार करते. ह्या प्रकारे ही एकदा करून बघेन. फोटो मस्त आला आहे. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 12/13/2008 - 17:19 नवीन
मी ही शितलने सांगितल्याप्रमाणेच करते. कोल्हापूरी मसाला वापरून. ह्या पद्धतीनेही करून पाहीन आता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sat, 12/13/2008 - 18:56 नवीन
रेसिपी छान आहे... रवा घालून कधी केली नव्हती..छान कल्पना आहे.. नक्की करून पाहीन.
  • Log in or register to post comments
व
वर्षा Sat, 12/13/2008 - 20:02 नवीन
मस्त आहे पाकृ! करुन पाहणार नक्की! (पण मला इथल्या (अमेरिकेतल्या) थोराड भेंड्या बघून त्या घ्याव्याश्याच वाटत नाहीत...आपल्या भारतातल्या कश्या छान असतात )
  • Log in or register to post comments
च
चकली Sat, 12/13/2008 - 20:03 नवीन
"भेंड्या छान परतल्या गेल्या की बाजूने साजूक तूप घालणे. गॅस बंद केल्यावर वरून चाट मसाला, मीठ व हवे असल्यास लाल तिखट भुरभुरावे." हे मस्त आहे. यामूळे रेसिपी जास्त आवडली. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 12/13/2008 - 20:10 नवीन
भन्नाट पाकृ. मस्तच आलाय फोटू! :) भाजून झाल्यावर हे तिन्ही जिन्नस एकत्र करून.... ह्या वाक्यातला 'जिन्नस' हा शब्द वाचून फार बरे वाटले! खूप दिवसानी मला हा शब्द वाचायला मिळाला. (खुद के साथ बातां : रंगा, तू करणार का रे प्रयत्न भरली भेंडी करायचा? :O नुसतं खायला येतं पदार्थ करायच्या नावानी बोंब! :S ) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 12/15/2008 - 13:31 नवीन
भेंडी माझी फेवरिट, तुझी भाजी पण झकास झालेली दिसते आहे, स्वाती
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Mon, 12/15/2008 - 15:19 नवीन
सर्व खवय्यांना धन्यवाद. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 12/30/2008 - 15:26 नवीन
काय दिसतीये ती भरली भेंडी!! मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं =P~ मस्त!! बायकोला सांगावे लागेल.. या आठवड्यात भेंडीची भाजी नक्की!! मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 24 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 28 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 31 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा