मला आवडली (न समजार्या) इतर भाषेतील गाणी
मिपावरील (खफवरील) पुरंदर चर्चेवरुन गाडी कधी आ आंटेवर पोचली आणि मन अगदी जुन्या आठवणीत निघुन गेले. महाराष्ट्रात अगदी न समजार्या गाण्यांनी धुमाकुळ माजवला होता, आणि अजुनही आहे. :)
राणु राणु - तेलगु
------
मनमरासा - तामिळ
------
आ आंटे - तेलगु
------
आपडी पोडे - तामिळ
------
सध्या इंग्रजी कळत असले तरी हे गाणे सुध्दा परकीय भाषेतील म्हणुन आवडते.
KEEP AMERICA GREAT (Official Music Video) - Trump 2020 Song by Camille & Haley
------
इंदीला - फ्रेंच
------
ब्राझिल - इंग्रजी
------
I'll Do You Like A Truck - इंग्रजी
==================================================
तुमचीही आवडती गाणी इतर भाषेतील ऐकायला मजा वाटेल.
💬 प्रतिसाद
(54)
स
सिरुसेरि
Mon, 10/03/2022 - 14:30
नवीन
माहितीपुर्ण धागा . "लिसा लिसा " या गाजलेल्या तामिळ चित्रपटाची माहिती व त्यामधील गाण्यांची लिंक या http://www.misalpav.com/node/49670 या धाग्यामधे दिली आहे . या लिंक खालील प्रमाणे .
चित्रपटाची व चित्रपटातील गाण्यांची लिंक ----
चित्रपट -- https://www.youtube.com/watch?v=LGzLeiynP0E&list=WL&index=31
गाणी -- https://www.youtube.com/watch?v=Bpsqt2yEdr0&list=WL&index=19
https://www.youtube.com/watch?v=5RBmGknjfQw&list=WL&index=17
https://www.youtube.com/watch?v=GlPLnk9ryGU
https://www.youtube.com/watch?v=5LSmS0Xb_ko
- Log in or register to post comments
प
पॉल पॉट
Mon, 10/03/2022 - 20:07
नवीन
१९९७ साली आलेल्या ह्या गाण्याने अक्षरशः धूमाकूळ घातला होता त्या काळात. वर कुणीच कसा ऊल्लेख केला नाही ह्याचं आश्चर्य वाटलं. ७०-८० च्या दशकात जन्मलेल्यांची पहिली पसंती होती हे गाणं.
ती घटना ती वर्णने आणी तो सिनेमा.
https://youtu.be/3gK_2XdjOdY.
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
गुरुवार, 12/01/2022 - 04:05
नवीन
'
किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
हे राज कपूर चे गाणे तेलुगू भाषेत आहे का?
कुणाला माहित असल्यास कृपया लिंक द्यावी.
धन्यवाद.
हिंदी गाण्याची लिंक -
https://youtu.be/69pPYkGiEAQ
- Log in or register to post comments
T
Trump
Sun, 07/09/2023 - 09:18
नवीन
Russian indian style video album
https://www.youtube.com/watch?v=kls395SNVGQ
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2