Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

लद्दाख

अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 09/22/2022 - 16:38
भूशास्त्राच्या अंकलिपीची पाने इथली उलटी रंगभारले पहाड, अवघड रस्त्याची वेलांटी रण वाळूचे पायतळी अन् हिमकण माथ्यावरती किती विरोधाभास पचवुनी फुलते इथली सृष्टी रंग नभाचे प्राशुनी वाहे निवळशंख हे पाणी रौद्र नि प्रशांत उभय रसांचे मिश्रण केले कोणी (नुकत्याच केलेल्या लद्दाख वारीदरम्यान रेखाटलेले शब्दचित्र)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3097 views

💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 09/22/2022 - 17:09 नवीन
शब्दचित्र आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 09/23/2022 - 05:42 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 09/23/2022 - 05:49 नवीन
शब्दचित्र आवडले, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Sat, 09/24/2022 - 06:41 नवीन
खूप भाsssssssरी कविता ! मी गेलो होतो दोन महीन्यापूर्वी महिन्यात. (आपल्यापासून स्फूर्ती घेऊन, ह्या ओळी खरडल्या...) पँगाँग-लेक उंच सरोवर, जणू आकाश वितळले! पाणी कसे नीळेशार, जागेपणी स्वप्न निथळले !!
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Fri, 09/30/2022 - 12:50 नवीन
रौद्र नि प्रशांत उभय रसांचे मिश्रण केले कोणी
छान शब्दचित्र!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 09/30/2022 - 13:47 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 09/30/2022 - 13:50 नवीन
लडाख/लद्दाख हा एक वेगळाच अनुभव आहे...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 46 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 50 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 53 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा