Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(ढबोला...)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Wed, 09/21/2022 - 06:46
पेरणा :- प्राची ताईची अबोला.. http://misalpav.com/node/50707#comment-1153556

ढबोला...

तुझ्या ढबोल्या भावाने सोडला मागे भस्मासूर जीव झाला वेडापिसा त्याचा पाहुनिया नूर तुझ्या ढबोल्या भावाने कशी ओरपली नळी? उरे हडकांचा ढीग रस्साजाई खोल तळी तुझ्या ढबोल्या भावाने किती भाकरी हादडल्या.. अगं वेडे भातही आता आला नं संपाया! तुझ्या ढबोल्या भावापुढे मी सपशेल शरण, बघावे तेव्हा तेव्हा याचे चालूच चरणं ! (“चरणं” मधला “च” हा चरख्यातला “च” आहे याच्री कृपया नोंद घ्यावी) पैजारबुवा,

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8278 views

💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी Wed, 09/21/2022 - 07:06 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 09/21/2022 - 07:08 नवीन
ण वर टिबं दिले असते तरी ट्युब भक्कन पेटली असती.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 09/21/2022 - 10:55 नवीन
लोकाग्रहास्तव बदल केला आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/21/2022 - 07:15 नवीन
चावलेतला “च” हा चरख्यातला, चरणातला 'च'नाही.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Wed, 09/21/2022 - 08:22 नवीन
चरणं जाऊदेत.. चरण कुठेत आपले माऊली!! :)
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 09/21/2022 - 09:46 नवीन
तुमचे विडंबन वाचणार नाही. ठसका लागला ना....हहपुवा. ढबोल्या हा शब्द आवडला...
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 09/21/2022 - 11:16 नवीन
कहर!!
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Wed, 09/21/2022 - 12:34 नवीन
ख्या ख्या ख्या :=)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 09/21/2022 - 14:55 नवीन
अं हं ... बात कुछ जमी नहीं पैजारबुवा : -|
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 09/21/2022 - 15:08 नवीन
फारच भारी! ढबोला विशेषण आवडल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 09/21/2022 - 15:41 नवीन
कुठल्याही चांगल्या कवितेची वाट लावयलाच हवी का रे भल्या माणसा?? ;)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/22/2022 - 05:33 नवीन
हा तर षट्कार =))
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश गुरुवार, 09/22/2022 - 07:53 नवीन
भारिये विडंबन!!! Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 09/22/2022 - 14:09 नवीन
भारी विडंबन.:)
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 09/22/2022 - 15:48 नवीन
पैजारबुवा, घरी ही कविता वाचली गेली तर?? सं - दी - प
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 09/23/2022 - 06:06 नवीन
ढबोला शब्दाने कोषात मोलाची भर घातली आहे. विडंबन फर्मास !
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 09/23/2022 - 09:32 नवीन
लै भारी जमेश ! हा .... हा .... हा .... ! Image removed. तुल्यबळ टू ओरिजनल !
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 09/23/2022 - 14:44 नवीन
छान
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 09/23/2022 - 17:10 नवीन
बट आय डोन्ट अंडरस्टॅण्ड द टॅग्ज.. काणकोण कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड भूछत्री रौद्ररसइंदुरी कृष्णमुर्ती ????
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Mon, 09/26/2022 - 11:35 नवीन
हहपुवा :D
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Mon, 09/26/2022 - 11:38 नवीन
फर्मास विडंबन. माझ्यासारख्या "जे न देखे रवी..." या विभागात न फिरकणाऱ्या लोकांना फक्त विडंबन वाचण्यासाठी तुम्ही यायला लावता, आणि मग पेरणा अर्थातच वाचला जातो त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा