(ढबोला...)
पेरणा :- प्राची ताईची अबोला..
http://misalpav.com/node/50707#comment-1153556
ढबोला...
तुझ्या ढबोल्या भावाने सोडला मागे भस्मासूर जीव झाला वेडापिसा त्याचा पाहुनिया नूर तुझ्या ढबोल्या भावाने कशी ओरपली नळी? उरे हडकांचा ढीग रस्साजाई खोल तळी तुझ्या ढबोल्या भावाने किती भाकरी हादडल्या.. अगं वेडे भातही आता आला नं संपाया! तुझ्या ढबोल्या भावापुढे मी सपशेल शरण, बघावे तेव्हा तेव्हा याचे चालूच चरणं ! (“चरणं” मधला “च” हा चरख्यातला “च” आहे याच्री कृपया नोंद घ्यावी) पैजारबुवा,💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी
Wed, 09/21/2022 - 07:06
नवीन
मस्तच.
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Wed, 09/21/2022 - 07:08
नवीन
ण वर टिबं दिले असते तरी ट्युब भक्कन पेटली असती.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Wed, 09/21/2022 - 10:55
नवीन
लोकाग्रहास्तव बदल केला आहे
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 09/21/2022 - 07:15
नवीन
चावलेतला “च” हा चरख्यातला, चरणातला 'च'नाही.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Wed, 09/21/2022 - 08:22
नवीन
चरणं जाऊदेत..
चरण कुठेत आपले माऊली!!
:)
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Wed, 09/21/2022 - 09:46
नवीन
तुमचे विडंबन वाचणार नाही. ठसका लागला ना....हहपुवा. ढबोल्या हा शब्द आवडला...
- Log in or register to post comments
B
Bhakti
Wed, 09/21/2022 - 11:16
नवीन
कहर!!
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
Wed, 09/21/2022 - 12:34
नवीन
ख्या ख्या ख्या :=)
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 09/21/2022 - 14:55
नवीन
अं हं ...
बात कुछ जमी नहीं पैजारबुवा
: -|
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 09/21/2022 - 15:08
नवीन
फारच भारी! ढबोला विशेषण आवडल्या गेले आहे.
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 09/21/2022 - 15:41
नवीन
कुठल्याही चांगल्या कवितेची वाट लावयलाच हवी का रे भल्या माणसा??
;)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 09/22/2022 - 05:33
नवीन
हा तर षट्कार =))
- Log in or register to post comments
अ
अथांग आकाश
गुरुवार, 09/22/2022 - 07:53
नवीन
भारिये विडंबन!!!

- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 09/22/2022 - 14:09
नवीन
भारी विडंबन.:)
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 09/22/2022 - 15:48
नवीन
पैजारबुवा, घरी ही कविता वाचली गेली तर??
सं - दी - प
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 09/23/2022 - 06:06
नवीन
ढबोला शब्दाने कोषात मोलाची भर घातली आहे.
विडंबन फर्मास !
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Fri, 09/23/2022 - 09:32
नवीन
लै भारी जमेश !
हा .... हा .... हा .... !
तुल्यबळ टू ओरिजनल !
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Fri, 09/23/2022 - 14:44
नवीन
छान
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Fri, 09/23/2022 - 17:10
नवीन
बट आय डोन्ट अंडरस्टॅण्ड द टॅग्ज..
काणकोण
कोडाईकनाल
गरम पाण्याचे कुंड
भूछत्री
रौद्ररसइंदुरी
कृष्णमुर्ती ????
- Log in or register to post comments
श
श्वेता व्यास
Mon, 09/26/2022 - 11:35
नवीन
हहपुवा :D
- Log in or register to post comments
श
श्वेता व्यास
Mon, 09/26/2022 - 11:38
नवीन
फर्मास विडंबन. माझ्यासारख्या "जे न देखे रवी..." या विभागात न फिरकणाऱ्या लोकांना फक्त विडंबन वाचण्यासाठी तुम्ही यायला लावता, आणि मग पेरणा अर्थातच वाचला जातो त्याबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments