Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ
  • ‘Candide’ : प्रांजळ कथानायकाचा भ्रमनिरास व मतपरिवर्तन
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

बरसणाऱ्या सरी|

B — Bhakti, Fri, 09/16/2022 - 15:06

नभावरची साय
ऊतू ऊतू जाई,
गंधवेडी अवनी
बहरली रानो वनी||१||

फेसाळला नदीकाठ
ऋतू फुलांची गर्दी दाट
हिरव्या पदरावरती
दव मोती भरती ||२||

भिरभिरणाऱ्या अंगणात
फडफडती भिंगोरी पंखात
बरसणाऱ्या सरी धारा
काळजाचा गार निवारा||३||

-भक्ती


  • Log in or register to post comments
  • 2423 views


वाचनखूण लावा
| 2423 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्राची अश्विनी Tue, 09/20/2022 - 11:51 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/20/2022 - 11:56 नवीन
फेसाळला नदीकाठ ऋतू फुलांची गर्दी दाट हिरव्या पदरावरती दव मोती भरती.
वरील ओळींना 'पैकीच्या पैकी' गुण दिले आहेत. लिहिते राहावे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 09/20/2022 - 12:43 नवीन
प्राची |बिरूटे सर | धन्यवाद|
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 09/20/2022 - 12:59 नवीन
Image removed. १६ सप्टेंबर ना.धो.महानोर यांचा वाढदिवस! सुंदर पाऊस पडत होता. अजिंठा,जैत रे जैतमधील गाणे! अप्रतिम!मराठी भाषेला निसर्गावेळा मुक्त बहाल करणारा आवडता कवी!
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 10/02/2022 - 04:36 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 26 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 38 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 40 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 42 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 46 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: जराष्कपु
    नोंदणी: Fri, 05/26/2023 - 06:27
  • सदस्य: Bhaskar Date
    नोंदणी: Wed, 05/24/2023 - 20:18
  • सदस्य: Ysp
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 20:24
  • सदस्य: श्रीगणेशन
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 17:15
  • सदस्य: सुजित म्हस्के
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 17:40
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा