कदाचित
💬 प्रतिसाद
प
प्रचेतस
Mon, 09/12/2022 - 03:15
नवीन
लयबद्ध आणि वृत्तबद्ध.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/20/2022 - 11:58
नवीन
असेच म्हणतो. छान रचना.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Tue, 09/20/2022 - 11:53
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Wed, 09/21/2022 - 08:12
नवीन
यादी कामांची स्मरते अजूनी सरणावरती,
येइल आनावर उठण्याची बघ लहर कदाचित
फारच जबरदस्त लिहिले आहे.
रच्याकने :- घरच्यांना सांगितले पाहिजे की मला सरणावरच पेटवा, विद्युत दाहिनीत जर अशी उठण्याची लहर आली तर काही उपयोग होणार नाही.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 09/21/2022 - 15:45
नवीन
फार सुंदर
- Log in or register to post comments