Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ब्रम्हास्त्र किंवा फुसकीअस्त्र ?

म
मदनबाण
गुरुवार, 09/08/2022 - 15:17
🗣 81 प्रतिसाद
उध्या ब्रम्हास्त्र रिलीज होणार आहे. हिंदूस्थानी लोक खरंच या चित्रपटाचा बहिष्कार करतील का ? बॉयकॉट मोहिम चालवणार्‍यांचा प्रयत्न सफल होईल का ? सर्वात महत्वाचे म्हणजे कॉपीवुड चा जो कोट्यावधीचा पीआर आहे त्यांच्या ताकदीला अपयश येईल का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे उध्या पासुन मिळण्यास सुरुवात होईल. हा धागा या चित्रपटा विषयी येणार्‍या माहितीचा, ट्रेंडचा, ट्वीट्सचा आणि बातम्यांसाठीच उघडला आहे. ज्यांना यात भर घालण्याची इच्छा होईल त्यांचे स्वागत आहे. :)

मदनबाण.....


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 18567 views

🗣 चर्चा (81)
क
कपिलमुनी Sat, 09/10/2022 - 06:19 नवीन
आज सकाळी ९ चा शो हाऊसफुल्ल आहे . पिक्चर बघितला की रिव्ह्यू टाकेन
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 09/10/2022 - 13:54 नवीन
परत प्रतिसाद दिला नाही म्हणजे चित्रपट बघून निराश झालेले दिसताय
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 09/10/2022 - 14:59 नवीन
सुशांत सिंग, बहिष्कार आणि मुस्लिम द्वेष या व्यतरिक्त आयुष्य आहे. प्रतिसाद बडवणे हे सर्वस्व नाही . त्यामुळे निष्कर्ष काढायची घाई नको
  • Log in or register to post comments
भ
भागो Sat, 09/10/2022 - 07:49 नवीन
आपला विचार सिद्ध करण्यासाठी यु ट्यूब आणि ट्विटर कायप्पाचा दाखला देणार्यांवर बहिष्कार. उद्या आईनस्टाईन कसा चूक होता त्यासाठी श्रावणातल्या कहाण्यांचा संदर्भ द्याल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 09/10/2022 - 08:31 नवीन
मदनबाण तसे करत नाहीत ... मदनबाण यथोचित माहिती घेऊन मगच लिहीतात...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/10/2022 - 16:30 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron James
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sat, 09/10/2022 - 16:33 नवीन
पण ब्रह्मास्त्र बहिष्कार का म्हणे ? रणबीर वा अलिया यांनी काही देशविरोधी कृत्य वा विधान केले का ?
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 09/13/2022 - 15:57 नवीन
बहिष्कार वाल्यांनी अजून यावर प्रतिसादच दिला नाही... दुसरीकडे कुठे लिहिले असेल (मराठीत) तर दुवा दिला तरी चालेल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/10/2022 - 16:35 नवीन
कोणाला बिग बी दिसले आहे का ? या चित्रपटा बद्धल बोलताना दिसले का ? बहुतेक ते पातालास्त्र घेऊन भूमिगत झाले असावेत ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron James
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 09/10/2022 - 16:42 नवीन
दाम करी काम ... हे त्यांना बरोबर समजते .. सध्या ते एकटेच कमावते आहेत ... अभिषेकला कुणी विचारत नाही... उदा, गंगा की सौंगध, हा तद्दन फालतू सिनेमा जरूर बघा ... त्या काळांत, केवळ अभिताभ बच्चन आहे, म्हणून ह्या सिनेमाने, उत्तम धंदा केला होता ....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 09/10/2022 - 16:46 नवीन
'या' शेअर्समध्ये तुमची गुंतवणूक ! brahmastra सिनेमाच्या अपयशानंतर 'या' दोन कंपन्यांच्या शेअर्सचं कोट्यवधींचं नुकसान.. https://zeenews.india.com/marathi/entertainment/boycott-brahmastra-inoxpvr-stock-crash-after-poor-opening-of-brahmastra-movie-jmp/650768 अतिशय उत्तम ..... हिंदी चित्रपट सृष्टी, बुडायलाच हवी...
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 09/10/2022 - 17:25 नवीन
ब्रह्मास्त्र युट्यूबवर इतक्या लवकर कसा आला ? केजरीवालांचे ऐकले की काय ? युट्यूब पर डाल दो, सब देख लेंगे ?? दुवा
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 09/10/2022 - 17:43 नवीन
कॉपीराईट भंग होणारे दुवे साईट वर पोस्ट करू नयेत
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 09/10/2022 - 17:45 नवीन
ओह ! हे माहित नव्हते. जे कोणी संपादक हजर असतील त्यांनी जर असे काही होत असेल तर दुवा उडवायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 09/10/2022 - 19:28 नवीन
वरी डोंट! मझ्या माहीतीप्रमाणे लिंक शेअर करण्यातुन कॉपीराईटचा भंग होत नाही. फक्त तुम्ही असे व्हिडिओज कुठे अपलोड करु नका म्हणजे झालं 😂
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 09/10/2022 - 19:40 नवीन
फक्त तुम्ही असे व्हिडिओज कुठे अपलोड करु नका म्हणजे झालं
अहो, इथे १३ वर्ष राहून फोटो अपलोड करताना तारांबळ उडते, चित्रफीती कोठून करणार ? असो. माहितीबद्द्ल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 09/10/2022 - 19:22 नवीन
हे राम! इतका भंगार चित्रपट थेटरमध्ये जाउन बघणाऱ्यांना कुठलातरी मानाचा पुरस्कार द्यायलाच हवा 😀 ह्याच्यापेक्षा तर 'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट. बघितलेला नक्कीच परवडला 😂 😂 😂
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 09/10/2022 - 19:38 नवीन
ते तर, "गंगा की सौंगध" सारखा चित्रपट देखील कमावता करतात. व्यक्तीपूजा, हा शाप आहे ....
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 09/10/2022 - 19:51 नवीन
ते तर आहेच, आणि काही चांगले चित्रपट खड्ड्यात घालवतात 😀 तरी पण 'ब्रह्मास्त्र' इतका भिकार असेल असे नव्ह्ते वाटले! असो...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 09/10/2022 - 19:58 नवीन
कालच, Thor, Love and Thunder बघीतला ... तो पण टाईमपास आहे.... Infinity war ची तुलना करता, एकदम फालतू... पण, निदान एक समाधान हे की, खानावळीत जेवलो नाही....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/11/2022 - 15:52 नवीन

Karan Johar spent Rs 400 cr in VFX Ranbir Kapoor doing this.

Me in Rs 150: pic.twitter.com/rXauWUITFY

— Sunil the Cricketer (@1sInto2s) September 11, 2022

Is this some kind of booking scam going on with #Brahmastra? pic.twitter.com/usxLBhu9aR

— Tushar (@Tushar_KN) September 10, 2022

Genuine review of #Brahmastra ...

Ye paid nahi real reviews hai, do watch this and RT #BrahmashtraReview #BrahmastraMovie #BrahmastraPartOneShiva #BrahmastraFlop pic.twitter.com/GVAS9OKpbK

— Mayur Sejpal (@mayursejpal) September 10, 2022

#BrahmastraBoxOffice: Ranbir-Alia starrer sets Box Office on Fire, earns Rs 5 crore globally in Reality

This is Real PVR in Delhi #RanbirKapoor #AliaBhatt pic.twitter.com/wwJWM3wskq

— Sunny_Rajput (@Sunny_Rajput87) September 11, 2022

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “The unleashed power of the atom has changed everything except our thinking. Thus, we are drifting toward catastrophe beyond conception. We shall require a substantially new manner of thinking if mankind is to survive.” :- Albert Einstein
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 09/11/2022 - 16:33 नवीन
Brahmastra Memes: ‘पैसे वाया गेले’, ब्रम्हास्त्र पाहून प्रेक्षक भडकले, रणबीरकडे मागतायेत रिफंड https://maharashtratimes.com/viral/viral-news/audience-want-refund-brahmastra-funny-memes-viral/articleshow/94114029.cms
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 09/12/2022 - 04:11 नवीन
https://www.aajtak.in/amp/entertainment/bollywood-news/story/brahmastra-ott-release-ranbir-kapoor-alia-bhatt-box-office-collection-tmova-1535557-2022-09-11 कशाला चित्रपट गृहात जाऊन बघायचा?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 09/12/2022 - 04:18 नवीन
ज्याची त्याची आवड काका, टीव्ही वर मॅच दिसते पण लोक जाऊन बघताच तसेच आहे. काही लोकांना मोठ्या पडद्यावर चित्रपट बघायला आवडतात. तो अनुभव घ्यायला आवडतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 09/12/2022 - 04:31 नवीन
हिंदी चित्रपट बघण्यासाठी खर्च केलेला पैसा वेगळा ... जाऊ द्या.... ज्याची त्याची विचारसरणी....
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 09/12/2022 - 11:11 नवीन
मदनबाण, तुम्हाला काय कळत नाही ! खर तर हा सिनेमा तुफान चाललेला आहे. लोक सिनेमागृहाच्या बाहेर रांगा लावुन तिकीट विकत घेत आहेत. तिकीट मिळाली नाहीतर ब्लॅक मध्ये ३ - ४ पट पैसे देऊन तिकीट विकत घेत आहेत.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 09/12/2022 - 12:51 नवीन

बहिष्कार यशस्वी झाला ..

ब्रम्हास्त्र ने भारतात फक्त १०० कोटी आणि ओव्हरॉल २०० कोटी कमावले.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Mon, 09/12/2022 - 18:52 नवीन
शेतकरी, व्यापारी, उद्योजक, एवढेच काय डॉक्टर देखील पिढ्यान पिढ्या व्यवसाय करतात. तिथे कोणी नेपोटीजमचा मुद्दा उपस्थित करीत नाही? आणि स्टार किड्सच्या तुलनेत किती नवोदीत पुढे आलेत, येत आहेत आणि यश मिळवतायत ते नाही बघितले?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 09/15/2022 - 05:00 नवीन
ब्रम्हास्रने ४ दिनमे कमाए ६ ट्रिलीयन डालर्स , UN ने कहा करण जोहर बना सकते है अलग देश !! https://youtu.be/EicFWqRnafc
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 09/16/2022 - 06:52 नवीन
सिनेमा लोक कुणाच्या सांगण्याने बघायला जात नाही. 1975 नंतर मल्टी स्टारर सिनेमांचा जमाना आला होता. 1985 नंतर ते पडू लागले. तेच-तेच कथानक लोक जास्त काळ पहात नाही. तोच-तोच अभिनेता पाहून ही लोक कंटाळतात. सिनेमा पडण्याचे मुख्य कारण हेच. बदल ही काळाची गरज आहे. बाकी काळा पैसा, गैर मार्गाने कमविलेला पैसा पांढरा करण्यासाठी ओसाड सिनेमा थिएटर भरलेले दाखविल्या जाऊ शकतात.
  • Log in or register to post comments
N
NiluMP Tue, 09/20/2022 - 20:26 नवीन
ब्रम्हास्त्र म्हणजे स्पिडरमॅन, क्स-मन, फास्ट अँड furious, गमे ऑफ थ्रोवन याची शिळी खिचडी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा