Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

गणेशवंदना

ब — बिपीन सुरेश सांगळे, Tue, 09/06/2022 - 04:53
गणेशवंदना ------------- सृष्टीचा तू एक नियंता लंबोदरा तू एकदंता मोरया मोरया बुद्धिदाता वरदायका संकटमोचका विनायका प्रसन्न प्रेमळ भगवंता मोरया मोरया आनंदे नर्तन करिशी भक्ता हृदयी धरिशी कृपा असावी अनंता मोरया मोरया ------------------

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2862 views

💬 प्रतिसाद
ब
बिपीन सुरेश सांगळे Tue, 09/06/2022 - 04:54 नवीन
यावेळी गलेमामध्ये सहभाग घेऊ शकलो नाही , पण गणेशाचरणी माझेही एक पुष्प .
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 09/06/2022 - 05:15 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Wed, 09/07/2022 - 19:11 नवीन
कर्नलजी अन इतर वाचक - आभार
  • Log in or register to post comments
स
सागरसाथी Fri, 09/09/2022 - 10:09 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Fri, 09/09/2022 - 15:43 नवीन
हे हेरंब लंबोदरा रत्नजडी फरा वरदहस्त धरा नमू पायी।। हे असूरकंदना करु गीतवंदना अर्पू पुष्पचंदना नमू पायी।। हे गणनायका बुद्धिदायका अष्टविनायका नमू पायी।। नमो एकदंता तूच भगवंता आदी अनंता नमू पायी।। हे कला च्या ईश्वरा गणेश गुणेश्वरा शरण बाजीगरा तुझ्या पायी।।
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 09/12/2022 - 08:38 नवीन
दोन्ही कविता छान आहेत.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 09/12/2022 - 09:12 नवीन
छान रचना ! आवडली !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा