जीवू
“जीवू, आज माझी काही अपॉइंटमेंट आहे?”
जीवू हा त्याचा जीवश्चकंठश्च असा मित्र कम पर्सनल असिस्टंट रोबो.
“यस्स सर. आज तुम्हाला डॉक्टर बगाराम, हार्ट स्पेशिअलिस्ट M.D. FRCP. ह्यांची भेट घ्यायची आहे. संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी. रात्री नऊ वाजता “ला थाळी” मध्ये क्लाएंट बरोबर डिनर.”
“दोनी अपॉइंटमेंटसाठी ड्रेस कोड प्रमाणे कपडे तयार आहेत?”
“माझी सूचना अशी आहे कि डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी कॅज्युअल आणि डिनरसाठी कॅज्युअल एलेगंट असा ड्रेस ठीक राहील.”
“जीवू, तू नसतास तर माझे काय झाले असते. अजून एक मे महिन्यात आराम करण्यासाठी गोव्याला जाईन म्हणतो. त्याची बुकिंग करुन टाक.”
“त्याची गरज नाही.”
“का?”
“का ते डॉक्टर तुम्हाला आज समजाउन सांगतील.”
💬 प्रतिसाद
(15)
म
मुक्त विहारि
Mon, 09/05/2022 - 16:24
नवीन
छान लिहिले आहे
- Log in or register to post comments
अ
अनुनाद
Wed, 09/07/2022 - 08:52
नवीन
Ha ha... मस्तच...
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Wed, 09/07/2022 - 08:56
नवीन
शेवटचे वाक्य मास्टर स्ट्रोक.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Wed, 09/07/2022 - 10:18
नवीन
ट्विस्ट लै भारी!
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Wed, 09/07/2022 - 10:27
नवीन
कथा व कथेनं अचानक घेतलेलं वळण, दोन्ही आवडले.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 09/07/2022 - 10:30
नवीन
जबराट
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Wed, 09/07/2022 - 14:45
नवीन
ट्विस्ट लैच आवडला
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Wed, 09/07/2022 - 15:06
नवीन
आवडला.
- Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर
Wed, 09/07/2022 - 17:27
नवीन
छान लिहीलं आहे.
- Log in or register to post comments
न
नचिकेत जवखेडकर
गुरुवार, 09/08/2022 - 06:43
नवीन
एक नम्बर ट्विस्ट!!
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
गुरुवार, 09/08/2022 - 07:06
नवीन
मस्त किस्सा. मजा आली वाचून. आपलेच दिवस आठवतात.
- Log in or register to post comments
N
nanaba
गुरुवार, 09/08/2022 - 23:52
नवीन
भन्नाट! :D
शेवटच्या वाक्याला फुटले एकदम :)
- Log in or register to post comments
भ
भागो
Fri, 09/09/2022 - 16:11
नवीन
सर्व वाचकांचे आभार
मिपा रॉक्स!
- Log in or register to post comments
भ
भागो
Fri, 09/09/2022 - 16:38
नवीन
तेरा प्रतिसाद झाले म्हणून हा चौदावा.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Fri, 09/09/2022 - 17:04
नवीन
मस्त 👍
- Log in or register to post comments