Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

गजानन

स — सागरसाथी, Wed, 08/31/2022 - 05:08
निसर्ग बरसला सुखाचा पाऊस, आनंदाचा कंद घरी आला. भक्तीचा उत्सव आनंदले रोम गणपतीचा सण आला आला. सुखकर्ता आला विघ्नहर्ता आला, आयुष्याचा कर्ता घरी आला. वर्षभर ज्याची पाहतो मी वाट, तो दु:खहर्ता घरी आला. फुलला पारिजात उंचबळे सुवास, सुगंधाचा दाता घरी आला. विद्येचा ईश्वर ज्ञानाचा दाता बुद्धीचा विधाता घरी आला. --- अभय बापट

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2879 views

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 08/31/2022 - 06:19 नवीन
आवडली रचना. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सागरसाथी Sat, 09/03/2022 - 02:31 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 08/31/2022 - 06:36 नवीन
गणपती बाप्पा मोरया !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- DEVA SHREE GANESHA - Agneepath - Banjo Cover
  • Log in or register to post comments
स
सागरसाथी Fri, 09/09/2022 - 10:07 नवीन
बाप्पा
  • Log in or register to post comments
स
सागरसाथी Sat, 09/03/2022 - 02:32 नवीन
बाप्पा मोरया !!!
  • Log in or register to post comments
स
सागरसाथी Fri, 09/09/2022 - 10:07 नवीन
मोरया
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 58 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 10 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 11 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 14 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 17 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा