नाही, ते शुटींग बहुधा ट्युलिप्सच्या मळ्यात केले आहे. ह्या बागेच्या बाहेर आलेकी आजुबाजुला अनेक मळे आहेत त्यात लांबच लांब (चतुरंग ह्यांनी वर्णन केलेल्या) ट्युलिप्सच्या रांगा दिसतात.
सर्व प्रकाशचित्रे उत्कृष्ट आली आहेत!
(मागे एकदा एप्रिलमधे ऍमस्टरडमला विमान उतरताना कित्येक एकर पाहिलेले ट्यूलिप्सचे मळे आठवले. सुंदर रंगीबेरंगी पोषाख घातलेले हजारो कसरतपटू हारीने उभे असावेत असे दिसणारे ते दृश्य आठवले!)
चतुरंग
मी हॉलंडला थंडीत गेलो होतो, त्यामुळे ट्युलिपचे बगीचे बंद होते.
आता फोटोपाहुन हळह्ळ होते की काय "Miss" =(( केले. पुढच्यावेळेस जाईल तेव्हा नक्की पाहील.
मला तर स्वप्नातही भुक लागते....
उत्तम !
:) मस्त फोटो... मजा आली. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नेमके आम्ही मित्रमंडाळी काउअकेनहॉफला गेलो होतो...
आणि माझा वाढदिवस ते तिथे साजरा वगैरे करतील असे मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते.
ती बाग छानच आहे.
-- लिखाळ.
वर्णन करायला शब्द अपुरे आहेत असेच म्हणतो ...
कायपण म्हणा, च्यामायला प्रशस्त दिवाणखान्यात लावायला अशी छायाचित्रे असणे हा दुग्धशर्करा योग.
छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,
अभिप्राय नोंदवणार्या सर्वांचे आभार!
ही बाग आणि तिथे बघायला मिळणारे ट्युलिप्स अवर्णनीयच आहेत. आपल्याला आवडलेल्या ट्युलीपचे कांदे/रोपे तिथे विकत देखिल मिळतात जे तुम्ही तुमच्या बागेत देखिल लावु शकता. (कस्टमच्या कचाट्यात अडकू नये म्हणून बहुदा) थेट घरच्या पत्त्यावर पार्सल देखिल करतात. उन्हाळ्यातल्या तीन महिन्यात कधी युरोपात असाल तर ह्या बागेला भेट देण्याचे नक्की ठरवा.
- कोलबेर
एकसे बढकर एक फोटो आहेत सगळे.
मस्त फ्रेम बनेल प्रत्येक फोटोची. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी