Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

एकदा

अ — अनन्त्_यात्री, Tue, 07/19/2022 - 06:03
अक्षयाचा डोह भरुनी वाहतो जेथे सदा सांडवा तिथला कुठे ते सांगशिल का एकदा? अद्भुताचा ढग निळा ओथंबतो जेथे सदा बरसतो केव्हा, कुठे ते सांगशिल का एकदा? नीरवाचा घुंगरू बघ रुणझुणे येथे सदा सातही स्वर वर्ज्य तरिही ऐकशिल ना एकदा!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1908 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 07/23/2022 - 13:40 नवीन
छान शब्दबद्ध झाली आहे भावना पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Sat, 07/23/2022 - 21:54 नवीन
असं कोणतं ठिकाण ते, कोणी सांगेल का एकदा :-) ---- पूर्ण समजली नाही पण छान वाटली कविता!
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 07/24/2022 - 15:06 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 07/24/2022 - 07:50 नवीन
सांडवा तिथला कुठे ते ?
यातील सांडवा चा अर्थ काय ? अवांतर : शुद्धलेखनाच्या चुका टाळणे श्रेयस्कर. एक कवी म्हणून व्याकरणावर / शुद्धलेखनावर जास्त लक्ष द्या असे सुचवेन.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sun, 07/24/2022 - 08:41 नवीन
शुद्धलेखनातील नेमक्या चुका दाखविल्यास अधिक आवडेल. सांडवा सांडवा sāṇḍavā m (सांडणें) A sluice, watergate, floodgate; a vent (as through a dam or mound): also a built-up channel or passage of masonry for flowing water generally. मोल्सवर्थ शब्दकोश
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 07/25/2022 - 07:04 नवीन
कविता आवडली. सं - दी - प
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 29 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 33 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 36 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा