Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

आठवणींचा पाऊस

प — पाषाणभेद, Wed, 07/13/2022 - 14:03

रात्रभर पडणारा पाऊस
सकाळी नकोसा होतो
कितीही हलका का असेना
जेव्हा सतत बरसतो

संध्याकाळी उदास वातावरणात
मुसळधार कोसळतो
तेव्हा नको त्या आठवणींचा
पूर मात्र मनात येऊन जातो

रात्र उदास जाण्याची चाहूल लागते
मग रात्रभरचा पाऊस नकोसा होतो.

- पाभे
१३/०७/२०२२


  • Log in or register to post comments
  • 3130 views


वाचनखूण लावा
| 3130 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Wed, 07/13/2022 - 16:43 नवीन
एकदम मस्त पाभे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/13/2022 - 17:13 नवीन
पाऊस आणि आठवणींचं एक नातं आहेच. कविताही आवडली. लिहिते राहा. एक शायर म्हणतो - तमाम रात नहाया था शहर बारिश में वो रंग उतर ही गए जो उतरने वाले थे -दिलीप बिरुटे (पाऊस आठवणीतला)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 07/14/2022 - 11:21 नवीन
बाई या पावसानं, लावियली झीमझीम भिजविलं माळरान, उदासलं मन बाई या पावसानं ! कवी अनिल , पु.ल. भारीच. आज रेड अलर्ट बघुन कदाचित पाऊस थांबलाय, ग्रीन असता तर बदाबदा पडला आसता. एक आधांज
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 07/15/2022 - 09:42 नवीन
धन्यवाद आपणा सर्वांचे. रात्रीचा पाऊस पडण्यात झालेली सकाळ व पुन्हा दिवसभराचा पाऊस होवून संध्याकाळी पाऊस पडून रात्रभर पडणार्‍या पावसाची नांदी रेखाटायचा प्रयत्न केला. रसग्रहण येथे वाचावे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 07/16/2022 - 06:21 नवीन
फारच आवडली, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 38 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा