Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

श्रीगणेश लेखमाला २०२२

स
साहित्य संपादक
Sun, 07/10/2022 - 12:55
🗣 12 प्रतिसाद
श्रीगणेश चतुर्थी हा आपल्या मिपाचा स्थापना दिन. त्या निमित्ताने दर वर्षी आपण गणेशोत्सवादरम्यान श्रीगणेश लेखमाला आयोजित करतो. विषयाचे काहीही बंधन नाही. फक्त श्रीगणेश लेखमालेसाठी पाठवलेले लेखन इतर संकेतस्थळांवर वा सामाजिक माध्यमांवर पूर्वप्रकाशित नको. लेखमालेसाठी प्रवेशिका साहित्य संपादकांना व्यक्तिगत संदेश करून पाठवा. त्यासाठी येथे क्लिक करा. sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल ॲड्रेसवरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता. आपल्या घरच्या गणपतीचे फोटो, नैवेद्याच्या पाककृती, मिपाकरांनी किंवा कुटुंबीयांनी काढलेली चित्रे, गौरीपूजनाची सजावट हे नक्की पाठवा. आलेल्या लेखनातील लेखमालेला साजेसे लेखन निवडून ते प्रकाशित केले जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय आयोजक मंडळाचा असेल. श्रीगणेश लेखमाला गणेश चतुर्थीला - म्हणजे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू राहील. लेखन पाठवण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०२२. लेख अथवा फोटो पाठवण्यात काही अडचणी किंवा काही शंका असल्यास याच धाग्यावर प्रतिसादातून विचारू शकता.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6234 views

🗣 चर्चा (12)
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 07/10/2022 - 13:24 नवीन
गलेमा झकास होऊन जाऊदे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/10/2022 - 14:05 नवीन
शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sun, 07/10/2022 - 16:13 नवीन
२००७ साली गणेशचतुर्थीच्या दिवशी 'मिसळपाव' चालू झाले. आता मिपाचा दीडदशकी वर्धापनदिन ३१ ऑगस्टला आहे. श्रीगणेश लेखमालिकेची आतुरतेने वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 07/11/2022 - 15:23 नवीन
उत्तमोत्तम लेखांची मेजवानी १० दिवस मिळेल यात काहीच शंका नाही. मिपाकरांनी लिहिते व्हावे पटापट.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य गुरुवार, 07/14/2022 - 16:24 नवीन
लेखमालेला, नवनवीन लेखकांना शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 07/17/2022 - 15:33 नवीन
गलेमासाठी नवं लेखन करीन. मागच्या वेळी रुद्रेश्वरावर लिहिलेले यावेळी आणखी एका लेणीवर लिहिण्याचा प्लॅन. देवा गणेशा, लिहायला सपोर्ट कर. बाकी. हाय काय आणि नाय काय. मिपाला अ‍ॅडव्हानमधे शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 07/17/2022 - 16:08 नवीन
लेखमालेसाठी प्रवेशिका साहित्य संपादकांना व्यक्तिगत संदेश करून पाठवा. त्यासाठी येथे क्लिक करा. प्रवेशिका म्हणून काही फार्म वगैरे आहे का? का सुरु लेखन पाठवलेत चालेल.
  • Log in or register to post comments
स
साहित्य संपादक Sun, 07/17/2022 - 16:44 नवीन
येथे या शब्दावर क्लिक केल्यावर साहित्य संपादक आयडीला व्यक्तिगत निरोप पाठवण्याचे पेज थेट उघडते. पर्याय दुसरा : साहित्य संपादक या आयडी नावावर क्लिक करा. आणि प्रोफाइल मध्ये निरोप या निळ्या बटणावर क्लिक करा. पर्याय तिसरा : (मोबाईल वर खाली आणि संगणकावर उजवीकडे) संदेश वर क्लिक करा. "नवीन संदेश लिहा" या लिंकवर क्लिक करा. To या जागेत साहित्य असे टाईप केल्यावर खाली साहित्य संपादक हा पर्याय दिसेल*. त्यावर क्लिक करा. विषय आणि मजकूर लिहून पाठवा. *हा पर्याय कोणत्याही सदस्याला व्य नि पाठवण्यासाठी उपयोगी आहे.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 07/19/2022 - 09:25 नवीन
मिपाचा स्थापना दिन आणि श्री गणेश लेख मालिकेसाठी भरघोस शुभेच्छा! आधीची लेखमालिका अपूर्ण राहिल्याने नवीन काही लिहिता येईल की नाही ह्याबद्दल साशंक असल्याने त्याबद्दल नक्की सांगत नाही पण प्रयत्न नक्की करणार!
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश गुरुवार, 08/11/2022 - 09:04 नवीन
Image removed. गणपती बाप्पा मोरया!!!
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Fri, 08/12/2022 - 18:48 नवीन
श्रीगणेश लेखमाला २०२२ सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Tue, 09/06/2022 - 04:57 नवीन
गलेमामध्ये सुंदर लेखन येत आहे . प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो . पण साऱ्या लेखक अन संपादक मंडळींचं खूप कौतुक आहे .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा