Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

संध्यासमय

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 07/07/2022 - 16:13
https://scontent.fpnq13-2.fna.fbcdn.net/v/t39.30808-6/292729395_5218498724903038_8676247228312121626_n.jpg?stp=cp1_dst-jpg_e15_p600x600_q65&_nc_cat=100&ccb=1-7&_nc_sid=110474&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=PaxgSWn11_MAX84mSin&_nc_oc=AQl2Snyj0GB4jenV1sXJgLQaRm981SJP_fZZ6e4-YT7ENt74vpOyzllYvd6_GJ6r1eiVPWgdf13-Zd20hoTsQUFn&tn=pGxHEKkUgRYWl-mL&_nc_ht=scontent.fpnq13-2.fna&oh=00_AT8UD3JQDUwvS8-tjzrZD71PfXlJ-XGGbXN5ttFm_PqzmA&oe=62CBD718 विरल्या मनातल्या भावना, झाली संध्याकाळ . संध्यासमयी पावसात, भिजलेले देऊळ ! श्रद्धेच्या आकांताने ,दिवस मावळला नदिकडे ! देवालयाचे शांत .. प्रतिमापुष्प त्यात पडे ! हवा असतो मनाला ,असा श्रद्धेचा उबारा . हळवा नाजूक असत्य .. तरीही , काही क्षणांचा निवारा ! मावळलेल्या पावसाळी ..,वाटा जाती नदीकडे. मध्ये उभे देवालय , मनाच्या संधीकडे ! काव्य आहे . . काव्यच असणार , म्हणूनी जीवन आहे . मनाच्या गाभाऱ्यामध्ये श्रद्धेचे देवालय आहे . तिथे लागते जेव्हा , वात समाधानाची . हीच लोकहो अंतरीच्या , भगवंताची प्रचिती . असा हा भगवंत कुणासही अंकित नाही आपल्याच मनाचा तो , एरवी कोणीही नाही . संध्यासमयी देवालयाने, शिकविले तत्त्वज्ञान ! नियती म्हणजे दुसरे नाही , अपुल्या प्रयत्नाचे पान . याच श्रद्धेला घेऊन हाती , थांबतो या सुमनावर बोलायचे आहे बरेच काही ... पण मन म्हणते . . . आवर .. काही काळ आवर !!! ======================== अतृप्त

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4669 views

💬 प्रतिसाद
च
चौथा कोनाडा गुरुवार, 07/07/2022 - 19:07 नवीन
खुप छान !
संध्यासमयी देवालयाने, शिकविले तत्त्वज्ञान ! नियती म्हणजे दुसरे नाही, अपुल्या प्रयत्नाचे पान .
आवडली रचना.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 07/07/2022 - 19:09 नवीन
देवालयाचा फोटो आणि त्यातले पावसाळी सावट . ..... एकदम भारी !
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/08/2022 - 00:49 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 07/08/2022 - 07:04 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 07/08/2022 - 07:20 नवीन
छान कविता... विठ्ठलवाडीचा फोटोही मस्त आला आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 07/08/2022 - 08:32 नवीन
मनाच्या गाभाऱ्यामध्ये श्रद्धेचे देवालय आहे . तिथे लागते जेव्हा , वात समाधानाची . _/\_
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/09/2022 - 23:12 नवीन
पा.भे , पैजार , भकी - धन्यवाद .
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 07/10/2022 - 01:32 नवीन
कविता पोहोचली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 07/10/2022 - 06:42 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 07/10/2022 - 06:50 नवीन
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 07/10/2022 - 06:50 नवीन
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 07/10/2022 - 06:51 नवीन
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 07/10/2022 - 06:51 नवीन
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/14/2022 - 04:52 नवीन
धन्यवाद .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 58 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 10 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 11 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 14 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 17 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा