Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

अतृप्त ओळी

अ — अत्रुप्त आत्मा, Tue, 06/28/2022 - 20:31
आत्मसमरूप दिसतात ओळी आत्मस्वरूप असतात ओळी . इथे नदीचा दिसतो काठ तिथे संथ प्रवाह पार लावतात ओळी . निराळ्या वेदनेच्या एकाच गावी दिसता दिसतो आम्ही सहप्रवासी कुठे दूर अंधारात हरवले गाव माझे दिसे मी उगाचच तिथला निवासी असे शब्द साधे येतात साथी कविता त्यातुन वाहते प्रपाती . उरी अंतरी घाव नाजूक खोल वरी दिसते केवळ शांत ज्योती ! आम्ही नाही ऐसे कवी ज्यास म्हणती जशी वेदना ती , तसे शब्द हाती. मनाचेच सारे इथे मांडयाचे .. न पूर्ती मिळे त्यातूनी .. काय त्याचे? असा मी ही अतृप्त अतृप्त आहे . . माझ्या स्वभावी मूळचा शाप आहे . .भोगूनी जाईन अतृप्ती सारी ... तिथे शब्द तृप्त होतील सारे ..! ================ अतृप्त

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4073 views

💬 प्रतिसाद
क
कंजूस Wed, 06/29/2022 - 04:54 नवीन
हा नदीकाठ पुण्याचा नसणार.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 06/29/2022 - 05:45 नवीन
असे शब्द साधे येतात साथी कविता त्यातुन वाहते प्रपाती . उरी अंतरी घाव नाजूक खोल वरी दिसते केवळ शांत ज्योती !
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Wed, 06/29/2022 - 06:18 नवीन
निराळ्या वेदनेच्या एकाच गावी दिसता दिसतो आम्ही सहप्रवासी कुठे दूर अंधारात हरवले गाव माझे दिसे मी उगाचच तिथला निवासी असे शब्द साधे येतात साथी कविता त्यातुन वाहते प्रपाती . उरी अंतरी घाव नाजूक खोल वरी दिसते केवळ शांत ज्योती ! ___/\__ बुवा, १ नंबर
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 06/29/2022 - 10:09 नवीन
छान आवडली कविता, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 06/29/2022 - 10:23 नवीन
असा मी ही अतृप्त अतृप्त आहे . . माझ्या स्वभावी मूळचा शाप आहे . .भोगूनी जाईन अतृप्ती सारी ... तिथे शब्द तृप्त होतील सारे ..! सुंदर, आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/29/2022 - 17:29 नवीन
@कंजूस , Bhakti , नि ३ , पैजारबुवा , कर्नलतपस्वी >>> धन्यवाद .
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 07/02/2022 - 20:44 नवीन
छान
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 07/03/2022 - 16:34 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 07/04/2022 - 04:48 नवीन
छान ! आवडली
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 07/04/2022 - 06:21 नवीन
फारा दिवसांनी बुवांची प्रतिभा बहरली..
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 07/04/2022 - 12:01 नवीन
कुमार१ , सस्नेह >>> मनःपूर्वक धन्यवाद .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 50 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा