Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(दळण नसलेल्या गिरणीवर)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Mon, 06/27/2022 - 07:47
पेरणा http://misalpav.com/node/50380 कर्नलसाहेबांची त्रिवार क्षमा मागून *दळण नसलेल्या गिरणीवर* जेंव्हा कोणीतरी पीठ पाडतं मग त्या पिठावरच्या सरळ रेषाच कंटाळून नागमोडी होऊन जातात टोमणे आणि कुचकट बोलणे जेव्हा नित्याच होतं तेव्हा वादळा पूर्वीची शांतता सोसण मात्र असह्य होतं बदललेला गिरणी चालक आणि त्याच्या भूलथापांचा मारा सततची कुचंबणा, अन अवहेलना आणि नको नकोसे असमान वाटप वाटेवर नाराजी पसरवते भिजलेला सैनिक,त्याचा दबलेला आवाज पुन्हा एकदा गर्जना करतो अन नाराज वाटेवरली मरगळ त्वरीत निघून जाते अतिरेक झाला की असेच कुणीतरी खास भेटतेच त्यावेळेला दळणाऱ्याही भीती वाटते मग जात्यातले सुध्दा हसायला लागतात पैजारबुवा, २७-६-२०२२

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5022 views

💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी Mon, 06/27/2022 - 08:11 नवीन
शालजोडीतला आहेर आवडला.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 06/27/2022 - 08:23 नवीन
झकास पैजारबुवा मिडीयासाठी एक आवाज लागतो गिरणीचा भोंगा सकाळीच वाजू लागतो मग त्या गंजक्या आवाजाने टीव्हीचा पडदाच कंटाळून फाटू लागतो.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 06/27/2022 - 11:34 नवीन
झ का स च !
  • Log in or register to post comments
य
यश राज Mon, 06/27/2022 - 12:03 नवीन
झकास पैजारबुवा
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 06/27/2022 - 16:38 नवीन
पीठ चिकाट झालं.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Tue, 06/28/2022 - 09:44 नवीन
जळण नसलेल्या तिरडीवर अशा कविकल्पनेचा पतंग हवेत आरूढ होऊन स्वर्गसुख, हूर पऱ्या याची दोस्ती यावर काव्य निर्मिती व्हावी.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 06/28/2022 - 11:28 नवीन
एक नंबर !!!! +१ पैजार बुवा !
  • Log in or register to post comments
M
Marathi_Mulgi Fri, 07/01/2022 - 09:37 नवीन
शेअर करू का सोशल मिडिआवर?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 07/01/2022 - 10:49 नवीन
अगदी बिनधास्त पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 40 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 56 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा