Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

(उद्याच्या कार्यक्रमाचे) आमंत्रण - शनिवार २५ जून २०२२ सायंकाळी ६.०० वाजता

म
मनो
Fri, 06/24/2022 - 09:05
🗣 11 प्रतिसाद
विषय: भारत इतिहास संशोधक मंडळातील औरंगजेब व आलमगीर दुसरा याची अप्रकाशित फर्माने व मुअज्जमचे निशान स्थळ: भारत इतिहास संशोधक मंडळाचे पोतदार सभागृह अध्यक्ष: डॉ. बी. डी. कुलकर्णी दिवस व वेळ: शनिवार २५ जून २०२२ सायंकाळी ६.०० वाजता सादरकर्ते: श्री. मनोज दाणी, श्री. सत्येन वेलणकर, श्री. पराग पिंपळखरे, श्री. रोहित सहस्त्रबुद्धे, श्री. अभिजित मोहिरे, श्री. गुरुप्रसाद कानिटकर सर्वांना सस्नेह निमंत्रण ज्यांना भेट घ्यायची असेल त्यांच्यासाठी कार्यक्रमस्थळी (मंडळात) मी संध्याकाळी ४ नंतर उपस्थित आहे, त्यामुळं आधी कधीही येऊन भेटू शकता.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3394 views

🗣 चर्चा (11)
न
नगरी Fri, 06/24/2022 - 14:28 नवीन
अहो मनो हे सभागृह नक्की कुठेय?
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Fri, 06/24/2022 - 16:36 नवीन
https://www.google.co.in/maps/place/Bharat+Itihas+Sanshodhak+Mandal/@18.5107697,73.8473035,17z/data=!3m1!4b1!4m5!3m4!1s0x3bc2c073c857f1b3:0x6169ae38334b66cf!8m2!3d18.5107646!4d73.8494975?hl=en
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 06/24/2022 - 17:16 नवीन
इथे पहा.
  • Log in or register to post comments
म
मनो Fri, 06/24/2022 - 16:39 नवीन
स्थळ - भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ पुणे (भरत नाट्य मंदिर शेजारी)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/24/2022 - 14:34 नवीन
तपशीलवार माहिती इथे नक्की टाका. शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Fri, 06/24/2022 - 16:39 नवीन
1327, Limayewadi Rd, Perugate, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 06/24/2022 - 17:24 नवीन
कार्यक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मनो Fri, 06/24/2022 - 17:49 नवीन
चित्रीकरण YouTube वर नंतर टाकण्यात येईल, त्यामुळं प्रत्यक्ष हजर राहता आले नाही तर नंतरही पहाता येईल.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 06/25/2022 - 06:26 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/25/2022 - 09:49 नवीन
कामाची गोष्ट भारी.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 06/25/2022 - 13:58 नवीन
कार्यक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा