नागरिक शास्त्र धडा १
"महा धुरळ्यामुळे" अनेक वर्षे मनात असलेला प्रश्न ( हा प्रश्न इतर देशात हि आलेला पहिला आहे पण तो अत्यंत तोडगा असतो हे हि बघितलं आहे त्याचे उदाहरण पुढे )
संसदीय पक्ष आणि संसदेबाहेरचाच पक्ष असे संसदीय लोकशाहीत असतात मग असे असते आणि तो पक्ष सत्ततेत असो किंवा नसो खालील प्रश्न थोडयाफार फरकाने तोच राहतो
या आधी २ गृहीत गोष्टी गृहीत धरुयात
- अंतर्गत लोकशाही आहे
- पक्ष प्रमुख आणि संसदीय पक्ष प्रमुख ह्या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत आणि एका कुटुंबातील नाहीत
- आपण बद्दल बोलत आहोत कोणत्याही युती बद्दल नाही
१) जेवहा संसदीय पक्षाच्या सभासदाच्या त्यांच्या नेत्या बद्दल फेरविचार कार्याचे वारे वाहू लागतात तेवहा फक्त त्या संसदीय सभासदाची अंतर्गत निवडणूक होऊन मुख्यास करता येते ,, म्हणजे समजा तो पक्ष सत्तेवर असेल तर तो सत्तेतच राहू शकतो फक्त नेता बदलू शकतो
यात संसदीय पक्षाचं बाहेरील मुख्य "पक्षाची परवानगी" लागतेच असे नाही !
याची २ /३ उद्धरणे ऑस्ट्रेल्यात घडली आहेत
बहुमातीतील सरकार मध्ये मध्येच प्रधान मंत्र्यांना त्यांच्याच पक्षाने बाजूला केले - कोणतया गुन्हगारी मुळे नाही तर पक्षातल्या पक्षात त्यांच्यावर अविश्वास दाखवलं गेलं म्हणून ( मजूर चे श्री रड आणि हुजूर चे श्री ... हे झाल्यावर ती व्यक्ती बॅक बेंच वर बसते किंवा निवृत्त होते .. सरकार पडत नाही सहसा ,,, पक्षाची नाचक्की होते खरी पण गाडी चालू राहते
https://www.bbc.com/news/world-australia-34249214
मग हे असे जर भारतीय नागरिक शास्त्रात नाही का होऊ शकत
२) समजा संसदीय पक्षात जरी दोन भाग झाले आणि २/३% बहुसंख्यांकांनी ताबा घेतला तरी बाहेरील त्यांना पक्षावर ताबा कसा काय अपपोआप होऊ शकतो ?
कारण त्यासाठी त्या त्या पक्षातील अंतर्गत अंतर्गत घटनेनुसारच नवीन शकते येऊ शकते !
म्हजे समजा जरी ४० + असे एकनाथ शिंदे यां ना "खरी संसदीय शिवसेना" म्हणून मान्यता " शिवसेना" या पक्षासाचा ताबा "अप्पोआप " नाही मिळू शकत ? त्यासाठी त्यांना त्या पक्षाचं साच्या मध्ये पण बहुमत मिळवावे लागेल !
कोणी पक्षीय राजकारण ना करता नागरिक शास्त्र या दृष्टीने चरचा करेल काय ?
Contest RulesThe rules for Conservative leadership contests had been introduced for the first such election, in 1965, and modified in 1975, the occasion of Thatcher's own victory over the incumbent leader Edward Heath. There would be a series of ballots of Conservative MPs, conducted by the 1922 Committee, with that committee's chairman, Cranley Onslow, as Returning Officer.To win in the first round, as Thatcher had done one year before, a candidate needed not just to win an absolute majority, but also to have a lead over the runner-up of 15 per cent of the total electorate (not just those who actually voted, as had been the case until the 1975 review, but including those who abstained or spoiled their ballot papers). There were 372 Conservative MPs in November 1990 (taking into account by-election losses since 376 Conservative MPs had been elected in the June 1987 general election). Therefore, a majority of at least 56 votes was required.Many speculated that, if Thatcher did not achieve outright victory in the first round, she would either be forced to step down (opening up the field to her supporters who had previously been prevented from standing by their personal loyalty) or else might suffer further challenges from heavyweight figures. Although Heseltine was a serious leadership contender in his own right, many saw him (correctly, as it turned out) as a "stalking horse" like Meyer in 1989, who might weaken Thatcher only to pave the way for victory by a new candidate in a later round. पहिल्या फेरीतील मते - First ballot: 20 November 1990 Candidate - Votes, % Margaret Thatcher - 204, 54.8 Michael Heseltine - 152, 40.9 Abstentions - 16, 4.3 Majority - 52' 14.0 Turnout - 372, 100 Hence, Second ballot required. पक्षांतर्गत निवडणुकीत थॅचर बाईंना ५४.८% मते मिळूनही निर्विवाद निवड झाली नाही, कारण विरोधातील मायकेल हेजेलटिनना ४०.९% मते होती व दोघांच्या मतांमध्ये १३.९% मतांचा म्हणजे १५% कमी मतांचा फरक होता. त्यामुळे पक्षघटनेनूसार मतांची दुसरी फेरी होणे किंवा पद सोडणे हे पर्याय थॅचरबाईंकडे होते. त्यांनी दुसरा पर्याय निवडून पंतप्रधानपद सोडले.जेवहा मुख्य म्हणून बोलायचे असते? तेव्हा गोंधळ नाही का होऊ शकत ? दोन व्यक्तींमुळेसभागृहात सभापतींच्या परवानगीने कोणीही बोलू शकतो. अविश्वास ठरावावर बोलण्यासाठी प्रत्येक पक्षातर्फे वक्त्यांची यादी सभापतीला आधीच द्यावी लागते. त्यामुळे गौंधळ होत नाही.मी येथील संसदीय पद्धतीत बघितले आहे ते असे कि संसदेत विरोधी पकशाचा गटाचा एकाच नेता असतो/ते तो / ती सभागृहात पंतप्रधान / मुख्यमनेत्री यांचं सामोरे च्या बाजूल बसतो ( येथील सभागृहात एका बाजूल सरकार आणि बरोबर समोर विरोधी गट अशी मांडणी असते )आसनव्यवस्था सभापती ठरवितात. आधी लिहिल्याप्रमाणे विरोधी पक्षनेता व गटनेता एकच नेता असू शकतो किंवा वेगवेगळे नेते असू शकतात.