Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लेसिक सर्जरी करणारे पुण्यातले चांगले डॉक्टर सुचवा

क
कोहंसोहं१०
Wed, 06/15/2022 - 20:33
🗣 9 प्रतिसाद
माझ्या चष्म्याचा नंबर तसा कमी आहे (दोन्ही डोळ्यांचा -२.७५). परंतु आता चष्मा वापरून कंटाळा आला आहे आणि नंबर पूर्णपणे घालवण्यासाठी लेसिक सर्जरी करून घ्यायचा विचार करतोय. वय चाळीशीच्या आसपास आहे. अजून जवळचा चष्मा लागला नाही. या वयात सर्जरी करून नंबर घालवता येईल का? असल्यास कृपया लेसिक सर्जरी करणारे पुण्यातले चांगले डॉक्टर सुचवा. धन्यवाद.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2997 views

🗣 चर्चा (9)
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/16/2022 - 03:50 नवीन
पुण्यातील NIO या नेत्र रूग्णालयात सर्व नेत्रतज्ज्ञ उत्तम आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर गुरुवार, 06/16/2022 - 03:55 नवीन
https://g.co/kgs/U6Lkuz
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 06/17/2022 - 03:30 नवीन
मोहम्मद वाडी,हडपसर पुणे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 06/17/2022 - 03:31 नवीन
मोहम्मद वाडी,हडपसर पुणे.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Fri, 06/17/2022 - 15:14 नवीन
https://www.nioeyes.com/ डॉ. केळकरांचे National Institute of Ophthalmology येथे मी १९९५ ला चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी हे केले होते. त्यावेळी ही टेक्नॉलॉजी नवीन होती. डॉ. मिसेस चांदोरकर व डॉ. सावरकर अश्या दोन तिथे काम करणार्‍या डॉ. नी माझी सर्जरी केली होती. नंतर त्या दोघांनीही दुसरीकडे स्वतःचे सेंटर सुरू केले असे ऐकले होते. त्यांचा शोध लागला तर तेथेही जाऊ शकता. चांगले स्किलफुल डॉक्टर्स आहेत.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Fri, 06/17/2022 - 15:17 नवीन
https://www.facebook.com/Dr-Madhuri-Chandorkar-100707265129281 डॉ. चांदोरकर फेसबूक वर मिळाल्या. त्यांना contact करून माहिती घेऊ शकता.
  • Log in or register to post comments
प
पराग१२२६३ Mon, 06/20/2022 - 10:22 नवीन
पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर तुकाराम पादुका चौकात medilaser नावाचं डोळ्यांवर लेसर उपचार करणारे अद्ययावत केंद्र आहे. मी स्वतः तिथं उपचार करून घेतलेला आहे. अनुभव खूप चांगला आहे.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 06/21/2022 - 12:52 नवीन
आमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे ही शस्त्रक्रिया साधारण २०-२५ च्या दरम्यान ,म्हणजे नंबर स्थिर झाल्यावर करावी. म्हणजे जास्त वर्षे त्याचा फायदा घेता येतो. तुमचा लांबचा नंबर मायनस आहे की प्लस आहे त्यावरही काहीतरी गणित असते. कारण वाचायचा नंबर(चाळीशी) हा प्लस असतो. तेव्हा ही सर्जरी करणारे तज्ञ काहीतरी गणित करुन असे करतात की ऑपरेशन केल्यावर जास्त दिवस फायदा मिळत राहिल. पण अखेर काही वर्षांनी तसाही वाचायला वेगळा नंबर लागणार. त्यापेक्षा लेन्सेस वापरुन बघा असे सुचवतो. बाकी तुमचे डॉक्टर काय ते सांगतीलच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 06/21/2022 - 14:04 नवीन
कोंढवा/मार्केटयार्ड या भागात जीवनस्पर्श आय क्लिनिक हा एक चांगला पर्याय आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा