Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

Edison New Jersey या भागात भाड्याने घर हवे आहे.

N
Nishantbhau
Sun, 05/22/2022 - 18:43
🗣 4 प्रतिसाद
नमस्कार, एडिसन न्यू जर्सी या भागात भाड्याने घर बघत आहोत. सोबत छोटा मुलगा आहे त्यामुळे घर राहण्या साठी सुरक्षित भागात हवे. आणि मुलाला खेळण्यासाठी सवंगडी असावेत. कोणी मदत करू शकेल का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2265 views

🗣 चर्चा (4)
य
येडा अण्णा Sun, 05/22/2022 - 21:41 नवीन
North Edison or South Edison? North Edison जरा महाग आहे पण ओक ट्री रोड च्या जवळ आहे. मी स्वतः South Edison ला Rivendell at Edison मध्ये ३ वर्षे राहिलो आहे. Edison Station च्या जवळ Raspberry Ct आहे private rental आहे. https://bestrentnj.com/all-nj-apartments/ वर एडिसन select करा. तुम्हाला बरेच options दिसतील. अजुन माहिती हवी असल्यास व्यनि करा. फोन वर बोलता येईल.
  • Log in or register to post comments
र
रमलखुणा Mon, 05/23/2022 - 04:41 नवीन
एडिसन व्यतिरिक्त इतरत्र चालत असेल तर पारसिप्पनीचा पण विचार करु शकता.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 05/23/2022 - 15:41 नवीन
https://www.marathiconnect.com/
  • Log in or register to post comments
N
Nishantbhau Wed, 05/25/2022 - 15:14 नवीन
प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा