Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

रिसाँर्ट

ब — बाजीगर, Sat, 03/26/2022 - 17:33
रिसाॅर्ट बेकायदा हा तोडा सोमय्या घेवून गेले हातोडा एसटी प्रकरणी बेफिकीर अनिल परब चिंताग्रस्त झाले त्यांना सोमय्यांची जरब फोनवर घेतात आदेश दापोली पोलीस ते तर बिचारे माफियासेनेचे ओलीस होऊ शकते हत्या, हो सोमय्या दिला पोलीसठाण्यापुढे ठिय्या दापोली जनता अस्वस्थपणे दंड थोपटती पितापुत्र राणे पडद्यामागे रहातोय अजाणता राजा घडामोडी पहातोय मोटाभाई ताज्या. दोन सांडांची टक्कर पहाते दापोली मिडीया भाजतय आपली पोळी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2146 views

💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी Sat, 03/26/2022 - 18:52 नवीन
सत्य वचन
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 03/26/2022 - 18:56 नवीन
=)))) बरेच दिवसांनी राँर्बर्ट ला लोकोत्तर शब्दाला तोड देणारा मिपावर आलयाचे पाहुन समधान वाटले :)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 03/27/2022 - 04:38 नवीन
तोडू पहातो घरटी कुणाकुणाची लागेल हाय तुला माझ्या रवळनाथची (पैचान कौन) केली मदत गरिबांना त्यांच्याअडी नडीला फेडले त्यांनी पांग देऊन बिडी काडीला का भिववीतो मज दाखवून त्या ईडीला व्रतस्थ मी विरागी जनसेवा स्वांग माझे मोडू नकोस दुष्टा लावलेले बकध्यान माझे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 58 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 10 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 14 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 18 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा