मुक्तक
आकाशाच्या रिक्तपणाच्या असतील काही कथा
सूर्याच्या जळण्यापाठी असतील त्याच्या व्यथा
नको शोधूस गुढ वाऱ्यावरच्या सुगंधाचे
त्यांच्या कणाकणात मिळतील समर्पणाच्या गाथा.
💬 प्रतिसाद
म
मनिष
Tue, 03/29/2022 - 08:19
नवीन
छोटी पण आशयघन...
>>>> आकाशाच्या रिक्तपणाच्या असतील काही कथा
हे खासच आवडले.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Mon, 05/09/2022 - 07:10
नवीन
मिपाच्या आता पर्यंतच्या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा.
मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments