Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

एकाकी वाट चालताना

म — मालविका, Mon, 02/28/2022 - 12:39
एकाकी वाट चालताना भासे तुझाच स्पर्श आठवण अजुनी येते जरी सरली कितीक वर्ष त्या अनवट डोंगरवाटा चढताना धरीला हात वचन दिलेस तू मला देईन कायम साथ संगतीने तुझ्या घालविले मी सुखद क्षण निवांत आताच कसे मग झाले हे विश्वच सारे शांत तू आहेस अजुनी माझ्या चिरकाल स्मृतीतून विहरत आठवणीत लाविला चाफा जो आहे अजून बहरत

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2135 views

💬 प्रतिसाद
B
Bhakti Mon, 02/28/2022 - 15:02 नवीन
तू आहेस अजुनी माझ्या चिरकाल स्मृतीतून विहरत आठवणीत लाविला चाफा जो आहे अजून बहरत
छान!
  • Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर Mon, 02/28/2022 - 16:17 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 03/01/2022 - 06:43 नवीन
आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सागरसाथी Tue, 03/01/2022 - 16:11 नवीन
आठवणीतला चाफा कायमच ताजा राहतो.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/03/2022 - 13:04 नवीन
व्वा, सुंदरच !
  • Log in or register to post comments
म
मालविका Fri, 03/04/2022 - 07:27 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 55 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा