Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सिर्फ त्रिवेदी बचेगा।

क — कर्नलतपस्वी, Sat, 02/05/2022 - 14:15
पहिली,दुसरीला बसवलं होतं फाट्यावर तीसरीने केली कुरघोडी आणून बसवलं खाटेवर कधी आली,कशी आली माहीत नाही कुठं गाठ पडली अतीरेक्या सारखी घुसली पहिल्या फळीची दाणादाण उडली लढवत होती पंजा आजमावत होती जोर पण मजबूत ज्याचा माजां तोच कापणार होता दोर लढवत होती पेच टाकत होती डाव घालत होती सह्याद्रीच्या उरावर टिकावा चा घाव तीन दिवस तीन रात्री घमासान लढाई केली खूप काढला घाम आणी खूप दमणूक झाली शिजत नाही डाळ बघून मागे परत फिरली टिबं टिबं च्या.................. प्रेमा पुढे ती बिचारी हारली ती बिचारी हारली....... सात दिवस अडां सेल मधे काढल्यानंतर आज ठीक वाटत आहे. "सिर्फ त्रिवेदी बचेगा "। याचाअर्थ आज कळतोय. ज्याने आहार विहार आणी निद्रा हे तीन वेद समजुन घेतले तो नक्कीच वाचणार हे या तीन लाटा मधे स्पष्ट झाले आहे. टिबं टिबं मधे बरेच जण आहेत त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4046 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Sun, 02/06/2022 - 02:09 नवीन
वो सात दिन...! मस्त रचना. आवडली. सं - दी - प
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 02/06/2022 - 03:19 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sun, 02/06/2022 - 06:05 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 02/07/2022 - 07:31 नवीन
काही रेफरन्स लागले नाहीत. कविता म्हणूनही काही समजलं नाही
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 02/07/2022 - 10:49 नवीन
पहिल्या कडव्यातच रेफरन्स आहे. लाट आणी करोना जवळपास समानार्थी शब्द झालाय. दोन लाटा गेल्या पण तीसरीने पकडले. सात दिवस झाले घरातच बंद आहे. तोच संघर्ष लीहीला आहे़ आता मस्त. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 02/10/2022 - 10:56 नवीन
मस्त रचना. आवडली.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 16 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा