Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

शोध

अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 02/03/2022 - 10:44
निर्झरातून वाहणारे सागरातून लहरणारे खोल आतून उमलणारे मी पणाशी झुंजणारे वास्तवाच्या वाळवंटी मृगजळे साकारणारे जाणतो मी स्वल्प काही जाणिवेला छेदणारे नेणिवा ओलांडणारे भोवताला व्यापणारे व्यापुनी हुलकावणारे नश्वराच्या चौकटीतून शाश्वताशी बोलणारे शोधतो मी गूढ काही

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3151 views

💬 प्रतिसाद
प
प्रसाद गोडबोले Sat, 02/05/2022 - 06:19 नवीन
आली आली आली , कच्च्या मालाची ऑर्डर आली ! किती वाट पहायला लावलीत राव !! =))))
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 02/05/2022 - 06:50 नवीन
वाट पहतोय
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Sat, 02/05/2022 - 07:07 नवीन
आमचा पर्यत्न :)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 02/05/2022 - 09:51 नवीन
पघीतला अन ठिगळपण जोडलयं
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 02/05/2022 - 09:39 नवीन
आवडली गूढ कविता पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Sun, 02/06/2022 - 10:51 नवीन
खूप छान!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 38 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 51 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 54 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा