Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

Absurdle (शतशब्दकथा)

अ
अनन्त्_यात्री
Fri, 01/28/2022 - 05:48
💬 16 प्रतिसाद
इंग्लिशचा गंध नाही त्यात आजारी. त्यामुळे सतत चिडचीड करत असते आजी माझ्या शब्दकोड्यात डोकं खुपसून बसण्यावरून. मीही थोडा जास्तच नादावलोय म्हणा हल्ली. दोन मोबाईल वर एकदम कोडं सोडवतो आपण. पण आॅफिसला जाताना आईनं आजीकडे लक्ष ठेव सांगितलंय म्हणजे आज no escape! हे काय? आजी सोफ्यावर धाड्कन बसली वाटतं? COUCH किती असह्य खोकते ही? COUGH पाडलाच ग्लास हिनं थरथरत्या हातानं! ही डायरेक्ट बाटलीतून का पीत नै पाणी? WATER आता पंखा फुल फास्ट करायचा तर मला हाक मारायची नं? ही इतकी घामेजलीय की काय? SWEAT दहा मिनिटं झाली, काहीच आवाज नाही हिचा? आजी, u ok? DEATH? वाटलंच! हा attempt बरोबर असणारच!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5168 views

💬 प्रतिसाद (16)
ह
हेमंतकुमार Fri, 01/28/2022 - 05:59 नवीन
मस्तच !
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 01/28/2022 - 09:46 नवीन
मस्तच!!
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 01/28/2022 - 09:57 नवीन
'पंचाक्षरी'चे व्यसन लागल्याचा भक्कम पुरावा दिलात 😀 शशक आवडली 👍
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 01/28/2022 - 13:24 नवीन
पंचा चे व्यसन आणि पंचाक्षरी चे व्यसन यात फरक आहे
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 01/28/2022 - 12:38 नवीन
😁
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 01/28/2022 - 13:07 नवीन
हा लैच बेक्कार नाद आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सनईचौघडा Fri, 01/28/2022 - 16:09 नवीन
जबरी शशक. अरे वा तुमच्या कवितेसारख्याच कथा ही मस्त असतात.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Fri, 01/28/2022 - 18:42 नवीन
खरच व्यसन लागल या खेळाचे. सकाळी चहाचा कप आणि हे एक कोड. दिवस मस्त सुरु होतो. कुमार सर धन्यवाद. आजच्या कोड्याने नवीन शब्द शिकायला मिळाला...
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 01/29/2022 - 04:18 नवीन
भारी !
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sat, 01/29/2022 - 05:38 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
च
चिन्मना Sat, 01/29/2022 - 07:08 नवीन
जबरीच आहे शतशब्दकथा !
  • Log in or register to post comments
र
रुपी Sat, 01/29/2022 - 07:14 नवीन
जबरी! लेखकाचे नाव आणि शशक म्हणून कुतूहलाने वाचायला आले. शशक भारीच. मग Absurdle आणि नंतर wordle चे धागे पाहिले..असा उलटा क्रम झाला, पण आता व्यसन लागले!
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Sat, 01/29/2022 - 09:19 नवीन
खूप छान! पद्य/मुक्तकाची छटा उतरली आहे, गद्यातही :-)
  • Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर Sat, 01/29/2022 - 09:29 नवीन
छान
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 01/29/2022 - 17:28 नवीन
बाबौ ! .... जबरी !
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 01/31/2022 - 05:06 नवीन
सर्व वाचकांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    4 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    4 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    4 days ago
  • सुंदर !!
    4 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    4 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा