Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

चांदण्यांच्या सहवासात

म — मालविका, Wed, 01/12/2022 - 03:59
वाटते जरा रमावे चांदण्यांच्या सहवासात गुपित एकेक उलगडावे चांदण्यांच्या सहवासात हात तुझा हातात घ्यावा चांदण्यांच्या सहवासात हलकेच विसावे मिठीत तुझ्या चांदण्यांच्या सहवासात स्पर्शानेच बोलावे चांदण्यांच्या सहवासात श्वासात मिसळावा श्वास चांदण्यांच्या सहवासात तारे सारे निरखावे चांदण्यांच्या सहवासात स्वप्ने असंख्य पहावी चांदण्यांच्या सहवासात गाणे नवे म्हणावे चांदण्यांच्या सहवासात लाटा त्या मोजव्या चांदण्यांच्या सहवासात गोष्टी किती कराव्या चांदण्यांच्या सहवासात सुरताल असा जुळवा चांदण्यांच्या सहवासात मेहफिल अशी सजावी चांदण्यांच्या सहवासात स्मृती जपून ठेवावी चांदण्यांच्या सहवासात

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4047 views

💬 प्रतिसाद
प
प्रसाद गोडबोले Wed, 01/12/2022 - 19:01 नवीन
का?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 01/13/2022 - 09:26 नवीन
चांदण्यांच्या सहवासात आले की असे होणारच फारच प्रभावी व्यक्तीमत्व आहे आपल्या चांदणे पैलवानांचे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 01/13/2022 - 09:46 नवीन
फुलटॉस आहे. (चांदण्यांच्या सहवासात ) च्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 01/13/2022 - 14:35 नवीन
चांदण्या... म्हणजे अनेकवचनी शब्दप्रयोग नसल्याने मी त्यात नाही. ;) (चांदण्यांचा) संदीप
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/13/2022 - 19:04 नवीन
चांदण्या
ते मुक्तछंदी अर्थात कसलेच नियम फियम न पाळणारे काव्य आहे . त्यांनी चांदण्या हे अनेकवचनी वापरले नसुन "अरे ए चांदण्या " अशा अर्थाने एकारार्थी संबोधन म्हणुन वापरले असावे असा अर्थ काढण्यास वाव आहे ! =))))
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 01/13/2022 - 19:06 नवीन
किंव्वा तुमचे अजुन कोणी आडनाव बंधु , २ किंव्वा जास्त , त्यांना एकत्र भेटले असावेत अन त्यांच्या सहवासात त्यांनी ही अनेकवचनी कविता लिहिली असावी असेही म्हणता येईल ;)
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Fri, 01/14/2022 - 07:03 नवीन
हा बहुवचनी नसून, आदरार्थि असावे....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा