काथ्याकूट PCMC मध्ये जुनी मासिके दिवाळी अंक. N Nishantbhau Fri, 01/07/2022 - 07:57 🗣 12 प्रतिसाद नमस्कार, PCMC भागात जुने दिवाळी अंक आणि जुनी मासिके कुठे मिळू शकतात. मी डांगे चौकाजवळ राहतो. आस पास जर एखादे दुकान असेल तर कृपया माहिती द्या. वाचनखूण लावा प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा Log in or register to post comments4926 views 🗣 चर्चा (12) य योगी९०० Fri, 01/07/2022 - 10:51 नवीन ते आम्हाला कशाला इचारते... ? ते कोणला तरी घाटीला इचारून घे नी.. Log in or register to post comments अ अमरेंद्र बाहुबली Sat, 02/05/2022 - 08:29 नवीन खीक्क. Log in or register to post comments प प्रसाद गोडबोले Fri, 01/07/2022 - 12:04 नवीन PCMC हे म्हणजे अगदीच खडा लागल्यासारखे झाले अन अचानक नवीन कल्पना मनात आली. माचुपिचु च्या धर्तीवर PCMC चे नामकरण पिंपुचिंचु असे करायला काय हरकत आहे ? Log in or register to post comments म मुक्त विहारि Fri, 01/07/2022 - 13:32 नवीन आवडले Log in or register to post comments च चौथा कोनाडा Fri, 01/07/2022 - 13:34 नवीन पिंपुचिंचु .... लै भारी मार्कस राजे ! 😀 आमचा एक मित्र PCMC मध्ये कामाला होता, आम्ही त्याला "मिसीसीपी" त आहे असं म्हणायचो ! Log in or register to post comments त तर्कवादी Fri, 01/07/2022 - 12:28 नवीन पिंपरी चिंचवड लिंकरोडला अजिंक्य न्युज पेपर एजन्सीला मिळू शकतील (लोकेशन) किंवा इतर कोणत्याही न्युज पेपर एजन्सीवाल्यांकडे बघू शकता. Log in or register to post comments म मुक्त विहारि Fri, 01/07/2022 - 13:31 नवीन हा सर्वोत्तम पर्याय आहे ... आणि एकदम खात्रीशीर मनुष्य हवा असेल तर, निरंजन घाटे. निरंजन घाटे, हे अशा बाबतीत, ज्ञानी आहेत. Log in or register to post comments स सिरुसेरि Fri, 01/07/2022 - 13:36 नवीन शब्द लायब्ररी -- कदाचित इथे मिळु शकेल . चौकशी करा . --- www.shabdabooks.com Shabda Books & Library , Opposite Sonigara Landmark building , Kaspate Wasti , Wakad Log in or register to post comments म मुक्त विहारि Sun, 01/09/2022 - 12:58 नवीन ह्या लिंक बद्दल धन्यवाद Log in or register to post comments च चौथा कोनाडा Mon, 01/10/2022 - 08:25 नवीन चिंचवडः बिजलीनगर ते दळवीनगर या लिंक रोडवर एक मोठे होलसेल रद्दीचे दुकान आहे, त्याच्याकडे मिळतील ! Log in or register to post comments N Nishantbhau Sat, 01/15/2022 - 07:10 नवीन चौथा कानोडा जी खूप आभार. आज मी त्या दुकानात जाऊन जुने दिवाळी अंक घेऊन आलो. ३०% किमती मध्ये अंक मिळतात. तिथे बरीच पुस्तके आणि कथा कादंबऱ्या आहेत. Log in or register to post comments म मुक्त विहारि Sat, 01/15/2022 - 07:30 नवीन धन्यवाद Log in or register to post comments
य योगी९०० Fri, 01/07/2022 - 10:51 नवीन ते आम्हाला कशाला इचारते... ? ते कोणला तरी घाटीला इचारून घे नी.. Log in or register to post comments
प प्रसाद गोडबोले Fri, 01/07/2022 - 12:04 नवीन PCMC हे म्हणजे अगदीच खडा लागल्यासारखे झाले अन अचानक नवीन कल्पना मनात आली. माचुपिचु च्या धर्तीवर PCMC चे नामकरण पिंपुचिंचु असे करायला काय हरकत आहे ? Log in or register to post comments
च चौथा कोनाडा Fri, 01/07/2022 - 13:34 नवीन पिंपुचिंचु .... लै भारी मार्कस राजे ! 😀 आमचा एक मित्र PCMC मध्ये कामाला होता, आम्ही त्याला "मिसीसीपी" त आहे असं म्हणायचो ! Log in or register to post comments
त तर्कवादी Fri, 01/07/2022 - 12:28 नवीन पिंपरी चिंचवड लिंकरोडला अजिंक्य न्युज पेपर एजन्सीला मिळू शकतील (लोकेशन) किंवा इतर कोणत्याही न्युज पेपर एजन्सीवाल्यांकडे बघू शकता. Log in or register to post comments
म मुक्त विहारि Fri, 01/07/2022 - 13:31 नवीन हा सर्वोत्तम पर्याय आहे ... आणि एकदम खात्रीशीर मनुष्य हवा असेल तर, निरंजन घाटे. निरंजन घाटे, हे अशा बाबतीत, ज्ञानी आहेत. Log in or register to post comments
स सिरुसेरि Fri, 01/07/2022 - 13:36 नवीन शब्द लायब्ररी -- कदाचित इथे मिळु शकेल . चौकशी करा . --- www.shabdabooks.com Shabda Books & Library , Opposite Sonigara Landmark building , Kaspate Wasti , Wakad Log in or register to post comments
म मुक्त विहारि Sun, 01/09/2022 - 12:58 नवीन ह्या लिंक बद्दल धन्यवाद Log in or register to post comments
च चौथा कोनाडा Mon, 01/10/2022 - 08:25 नवीन चिंचवडः बिजलीनगर ते दळवीनगर या लिंक रोडवर एक मोठे होलसेल रद्दीचे दुकान आहे, त्याच्याकडे मिळतील ! Log in or register to post comments
N Nishantbhau Sat, 01/15/2022 - 07:10 नवीन चौथा कानोडा जी खूप आभार. आज मी त्या दुकानात जाऊन जुने दिवाळी अंक घेऊन आलो. ३०% किमती मध्ये अंक मिळतात. तिथे बरीच पुस्तके आणि कथा कादंबऱ्या आहेत. Log in or register to post comments
पिंपुचिंचु
असे करायला काय हरकत आहे ?पिंपुचिंचु
.... लै भारी मार्कस राजे !😀
आमचा एक मित्र PCMC मध्ये कामाला होता, आम्ही त्याला "मिसीसीपी" त आहे असं म्हणायचो !