💬 प्रतिसाद
ग
गीत
Fri, 12/05/2008 - 07:32
नवीन
खुप छान आहे
मी पण करते
- Log in or register to post comments
म
मनिष
Fri, 12/05/2008 - 07:50
नवीन
"बटाटाची लाल सळई " म्हणजे काय?
- Log in or register to post comments
स
स्नेहश्री
Fri, 12/05/2008 - 07:59
नवीन
सळी चिवडा असतो ना तोच.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 12/05/2008 - 15:05
नवीन
चटपटीत आणि पौष्टीक.
करून बघीन.
रेवती
- Log in or register to post comments
ट
टारझन
Fri, 12/05/2008 - 15:26
नवीन
आणि तुमचं बघून झालं की अफ्रिकेत पार्सल करा ... पत्ता नंतर देतो .. :)
- टारेवडी
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 12/05/2008 - 16:13
नवीन
काहीही बोलतोस.
रेवती
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 12/05/2008 - 19:14
नवीन
मस्त आहे दुपारच्या चहाच्या सोबत खायला...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
Fri, 12/05/2008 - 19:28
नवीन
कशी करतात?
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 12/05/2008 - 20:37
नवीन
अहो चिंगु म्हणजे चिंच गुळाची चटणी.
चिंच आणि गूळ पाण्यात भिजत घालून ठेवावे. चिचेचा कोळ काढून घ्यावा. आणि मग तो कोळ आणि गूळ मिक्सर मध्ये एकत्र वाटून घ्यावे. त्यात मिठ आणि थोडे लाल तिखट घालावे. झाली चटणी तयार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
च
चकली
Fri, 12/05/2008 - 23:05
नवीन
छान रेसिपी!
चकली
http://chakali.blogspot.com
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Sat, 07/16/2016 - 11:00
नवीन
मस्तच
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sat, 07/16/2016 - 16:01
नवीन
कॉर्न हे डायट फूड ?
- Log in or register to post comments