Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

चिंब

अ — अनन्त्_यात्री, Mon, 12/27/2021 - 10:38
वृक्ष जसा - अंकुरण्या आधी बीजस्वरूपी अस्फुट असतो बाण जसा- सुटण्याच्या आधी प्रत्यंचेवर सज्ज राहतो मंत्र जसा - स्फुरण्याच्या आधी बीजाक्षरी निद्रिस्त राहतो अर्थ तसा उलगडण्या आधी शब्दांच्या निबिडात राहतो ओथंबून मग येतो अवचित कोसळतो अन् चिंब भिजवितो

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3737 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 12/27/2021 - 11:05 नवीन
सुरेख, आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 12/27/2021 - 12:32 नवीन
आवडली रचना. शेवट किंचित तुटक वाटतोय. आणिक एखादं कडवं हवं होतं असं वाटलं.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 12/27/2021 - 12:49 नवीन
अगदी हीच भावना मलापण आली. शेवटचा झोका कसा उंच गेला पाहिजे. सं - दी - प
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 12/27/2021 - 12:47 नवीन
कविता आवडली. सं - दी - प
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 12/27/2021 - 18:04 नवीन
शेवटच्या कडव्याने ना धो महानोर यांची " घन ओथंबून येती " आठवले पिडी ते ब्रह्माडीं
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Mon, 12/27/2021 - 18:37 नवीन
कविता आवडली. साधी सरळ सोपी.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 12/27/2021 - 19:10 नवीन
+१ अगदी हेच म्हणतो ! कवितेतील अगम्यता , अनाकलनीयता , अव्यावहारिक शब्द जाऊन त्या ऐवजी आलेला साधेपणा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे ! ही कविता वाचुन कष्टाचं चीज बटर पनीर झाल्यासारखं वाटलं ! पुढील कवितेसाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 12/28/2021 - 03:53 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 12/29/2021 - 11:58 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 12/29/2021 - 16:31 नवीन
सर्व कवितारसिकांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 2 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 2 hours ago
  • सुंदर !!
    1 day 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा