Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

पुतळे आदर्शाचे

प — पाषाणभेद, Mon, 12/20/2021 - 04:57
कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची शुक्रवार १७/१२/२०२१ रोजी विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नका उखडू पुतळे आदर्शाचे जे आम्हा पुजनीय असती नका विटंबवू आदर्श आमचे जे आमच्या हृदयात वसती हे पुतळे नेहमीचे साधे नाहीत अगदीच लेचेपेचे नाहीत ते जीवंत जरी नसले तरीही कार्य त्यांचे तळपत राहील पुतळे जरी नष्ट केले आदर्श नष्ट होत नसतात त्यांच्या येथल्या असण्याने तुम्ही येथे राहत असतात - पाषाणभेद २०/१२/२०२१

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2721 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 12/20/2021 - 05:59 नवीन
काही अंशी भावनांशी सहमत देखिल आहे. महाराजांचे व्यक्तीमत्व इतके उत्तुंग आहे की असल्या फालतु लोकांनी केलेल्या मुर्ख कृतीने त्यांच्या बद्दलच्या आदराला जरा सुद्धा ओरखाडा जाणार नाही. उलट अशा घटनांना काडीचीही किम्मत देऊ नये असे मला वाटते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 12/20/2021 - 06:43 नवीन
मूर्तीची विटंबना कोणी केली? कायद्याप्रमाणे हा गुन्हा आहे का? कर्नाटक शासनाने या बद्दल काय पावले उचलली आहेत? 'म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो' ही म्हण आठवली.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 12/20/2021 - 09:01 नवीन
महाराज होते म्हणून मी तपस्वी अन्यथा.......
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 12/20/2021 - 12:24 नवीन
जाऊं देत.. काही लिहित नाही. कवितेचा राजकीय आखाडा/खफ व्हायचा! ;-)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 2 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 2 hours ago
  • सुंदर !!
    1 day 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा