Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सजणूक दे फुलोर्‍याची

म — माहितगार, Sun, 12/19/2021 - 05:53
वेड असो वा प्रिती वसंतात मने जुळती पण, प्रणय उचंबळून येता हा दोष कुणाचा साथी? हरखुन सळसळणारे हास्य आपुल्या गाली अलवार सांगते तेव्हा संगित नाचते ताली नवनीत क्षण सरण्यापूर्वी पाकळी पाकळी मखमली रूतलेल्या हुंकारांना अंधारात सुलगव खुशाली खुलती सुगंध कायेचे कोवळी फुले सु'मनाची स्वप्नांचे पंख पांखरुनी सजणूक दे फुलोर्‍याची * येथून सु'डंबण प्रेर्ना

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3037 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Sun, 12/19/2021 - 06:04 नवीन
सुरेखच एकदम! काव्य आवडले! सं - दी - प
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 12/19/2021 - 16:04 नवीन
वा... विडंबन आणि प्रेरणा दोन्ही मस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Я буду ебать
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 12/20/2021 - 07:20 नवीन
छान, स्वतंत्र कविता म्हणून पण आवडली. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 2 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 2 hours ago
  • सुंदर !!
    1 day 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा