Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

स्वप्न जागृतीची सीमा

अ — अनन्त्_यात्री, Fri, 12/17/2021 - 15:24
स्वप्न जागृतीची सीमा अर्ध सत्य अर्धा भास अलौकिकाच्पा कवेत पडे वास्तवाचा फास सीमेवर कल्लोळती नाद रंगांचे सागर अपूर्वाची अनुभूती गंध, रस, स्पर्शापार उंबरा हा अदृष्टाचा असूनही नसण्याचा नसलेल्या असण्याशी उराउरी भेटण्याचा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1561 views

💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी Sat, 12/18/2021 - 04:06 नवीन
सोऊं तो सपने मिलूं, जागूं तो मन मांहि । लोचन रातें सब घडी, बिसरत कबहू न मांहि ॥ कबीरदासजी
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 12/18/2021 - 07:30 नवीन
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः। अनेन वेद्यं सच्छास्त्रमिति वेदान्तडिण्डिमः॥ तेव्हा जागृती सत्य आणि स्वप्नही सत्यच, अर्ध सत्य असे काहीच नसते पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 2 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 2 hours ago
  • सुंदर !!
    1 day 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा