Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

म्हाडा पुणे अर्ज

ए
एकुलता एक डॉन
Sat, 11/20/2021 - 22:54
🗣 3 प्रतिसाद
म्हाडा चे पुणे व बाकी काही जागां ची सोडत निघाली आहे ,काही जागांची लॉटरी आहे ,काहींची प्रथम येण्यारयास प्राधान्य आहे माहिती पर धाग्यात मुद्दाम टाकत नाही कारण महत्व कमी होईल व विषयांतर होईल https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/ बुकलेट https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/ApplicantRegistration.do? method=viewAnnouncementLink&viewFile=18 मुख्य मुद्दे १) जागांची किंमत २) स्थान माहात्म्य ३) उत्पन्न गट कसा मोजतात ? समजा आत्ता मला नोकरी नाही व लॉटरी वेळी मिळाली तर ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2200 views

🗣 चर्चा (3)
ए
एकुलता एक डॉन Sun, 11/28/2021 - 03:09 नवीन
यासाठी आता पर्यंत १२६३३ इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य अंतर्गत संकेत क्रमांक ५३२ परांजपे अभिरुची परिसर, धायरी ( १RK ) येथील ७५ सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्या सदनिकांसाठी ७२८ इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४०५ अर्जदारांनी अनामत भरली आहे. या ७५ सदनिका वितरित करून झाल्या आहेत. यावरून असे दिसून येत आहे की सोडतीसाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे. तरी नागरिकांनी त्वरीत आपले रजिस्टेशन करून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नितीन माने-पाटील यांनी केले आहे.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 03/09/2023 - 10:50 नवीन
म्हाडा मधील रिकामी घरे मि २०२१ नोवे ला म्हाडा वर धागा टाकला होता https://www.misalpav.com/node/49589 ,लोकसत्ता मधे नुकतेच बातमी आली आहे बरीच घरे रिकामि आहेत लोक मधील लेख् मधिल मुख्य मुद्दा https://www.loksatta.com/mumbai/mhada-pune-division-6058-houses-of-first-come-first-served-basis-received-less-response-mumbai-print-news-ssb-93-3491666/ चाकण-म्हाळुंगे येथील अल्प गटासाठी २८६ घरे असताना त्यासाठी केवळ ६९ अर्ज सादर झाले आहेत. तेथील अन्य टप्प्यातील अल्प गटातील ४९४ घरांसाठी केवळ १२५, मध्यम गटातील ४८३ घरांसाठी केवळ ५२ अर्ज सादर झाले आहेत. ताथवडे येथील मध्यम गटातील ६५४ घरांसाठी १७८, पिंपरे-वाघिरे येथील मध्यम गटातील २३० घरांसाठी १५५, उच्च गटातील १४४ घरांसाठी १०९, सांगलीतील अत्यल्प गटातील ५२ घरांसाठी ३६, सोलापूरमधील मध्यम गटातील ५६ घरांसाठी ३ अर्ज सादर झाले आहेत. यासह अन्यही काही घरांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता दीड हजारांहून अधिक घरांच्या विक्रीचा प्रश्न मंडळासमोर उभा ठाकला आहे. हि घरे मिपा वरील कोणी बघीतली आहेत ? घेउ शकतो?
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 03/09/2023 - 15:20 नवीन
तो अगोदरच्या इमारतींचा पाहून लोक दूर राहिले असतील. शिवाय ताबा घेऊन संघ स्थापन केल्यावर दुरुस्ती इत्यादी कटकटी फार असतील. त्यामुळे प्रतिसाद नसावा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा