Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मिपाकर 'चौकटराजा' यांना भावपूर्ण श्रद्धांजली

च
चित्रगुप्त
Sat, 11/20/2021 - 11:09
💬 76 प्रतिसाद
आज दिनांक २० नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ५:२० वाजता, आकुर्डी पुणे येथे आपले प्रिय मिपाकर चौकटराजा (अरूण बर्वे) यांची प्राणज्योत मालवल्याचे समजले. मृत्यूचे कारण कोविड असल्याचे समजले. गेली काही वर्षे मी कायप्पावर त्यांचेशी नियमितपणे संपर्कात होतो. ते पियानोवर ओपी नय्यरची गाणी वाजवून रेकॉर्डिंग पाठवायचे, अलिकडे स्मूलवरही बरीच गाणी गात असत. मिपावर त्यांनी उत्तम दर्जाचे लिखाण केलेले असले तरी अलिकडे काही काळापासून ते मिपावर येताना दिसलेले नाहीत. गेले दोन-तीन आठवडे त्यांचेशी संपर्क होत नव्हता म्हणून काळजी वाटत होती, फेसबुक आणि स्मूलवरही ते येत नव्हते. मला कायप्पाखेरीज त्यांचेशी संपर्क करणे शक्य नसल्याने शशिकांत ओक आणि वल्ली यांना विचारले, त्यापैकी शशिकांत ओक यांचे त्यांच्या मुलीशी आज बोलणे होऊन बातमी समजली. चौकटराजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना मन भरून आलेले आहे. पुढील जीवनात त्यांची कमतरता सदैव जाणवत राहील. ओम शांति. . चौकटराजा यांचे सर्व लेखन

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 22588 views

💬 प्रतिसाद (76)
ज
जेम्स वांड Sun, 11/21/2021 - 04:30 नवीन
ओम शांती ओम शांती ओम शांती:
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 11/21/2021 - 04:35 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Sun, 11/21/2021 - 04:43 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sun, 11/21/2021 - 05:36 नवीन
माझा प्रत्यक्ष परिचय नसला तरी नाव परिचयाचे. आपल्या परिवारातील एक सदस्य गेला याचे दुःख आहेच . भावपूर्ण श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 11/21/2021 - 06:16 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 11/21/2021 - 06:25 नवीन
चौराकाकांना भावपूर्ण श्रध्दांजली!_/\_
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sun, 11/21/2021 - 06:35 नवीन
चौराकाकांना भावपूर्ण श्रध्दांजली. महादेव त्याना सद्गती द्या...
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 11/21/2021 - 06:46 नवीन
चौराकाका नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही ही खंतसुद्धा कायम राहील. मिपाने एक उत्कृष्ट हरहुन्नरी व्यक्तिमत्व गमावले. भावपूर्ण श्रद्धांजली! सं - दी - प
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Sun, 11/21/2021 - 08:54 नवीन
काकांना भावपूर्ण श्रध्दांजली.._/\_
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Sun, 11/21/2021 - 09:10 नवीन
चौ रा काकांना भावपूर्ण श्रद्धांजली. एका प्रतिसादात ते चिंचवडला भेटू म्हणाले होते, पण भेट राहिलीच. त्यांचे युरोपचे प्रवासवर्णन खूपच सुंदर होते. एक कलासक्त व्यक्तिमत्व हरपले. मिपावर त्यांची उणीव सतत जाणवत राहील.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 11/21/2021 - 11:07 नवीन
चौकटराजांना शांती व सद्गती लाभो. त्यांच्या कुटुंबियांना व मिपाकरांना हे दु:ख सहन होवो. -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Sun, 11/21/2021 - 11:19 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sun, 11/21/2021 - 17:01 नवीन
चौरा काकांना भावपूर्ण श्रद्धांजली.! :-(
  • Log in or register to post comments
अ
अरिंजय Mon, 11/22/2021 - 03:52 नवीन
  • Log in or register to post comments
अ
अरिंजय Mon, 11/22/2021 - 03:53 नवीन
वाईट बातमी. ईश्वर शांती देवो.
  • Log in or register to post comments
K
king_of_net Mon, 11/22/2021 - 05:11 नवीन
_/\_ शांती लाभो हि प्राथना!
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Mon, 11/22/2021 - 06:40 नवीन
चौरा काकांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 11/22/2021 - 08:05 नवीन
चौकट राजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Mon, 11/22/2021 - 19:42 नवीन
अरेरे.. वाईट बातमी. तसा प्रत्यक्ष परिचय नाही पण मिपावरचे त्यांचे लिखाण वाचले होते. एक चांगले व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने वाईट वाटले. भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Tue, 11/23/2021 - 03:16 नवीन
चौकटराजांना सद्गती लाभो. त्यांच्या परिजनांना हे दु:ख सहन होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 11/24/2021 - 00:40 नवीन
फार दुःखद बातमी. भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 11/24/2021 - 02:35 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 11/24/2021 - 12:21 नवीन
चौरांना भावपुर्ण श्रद्धांजली. देव त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सोसण्याचे बळ देवो.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 11/24/2021 - 12:38 नवीन
त्यांचे प्रतिसाद मार्मिक असायचे.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 11/24/2021 - 12:45 नवीन
वाईट बातमी. खरंतर २० तारखेलाच धागा वाचलेला. पण काय प्रतिसाद द्यावा हे देखील सुचत नव्हतं. अजूनही सुचत नाहीये.. :-( _/\_
  • Log in or register to post comments
म
मोहन Wed, 11/24/2021 - 16:30 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    4 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    4 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    4 days ago
  • सुंदर !!
    4 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    4 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा