Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तुझ्या घरातले अनारसे

च — चॅट्सवूड, Fri, 11/19/2021 - 13:32
तुझ्या घरातले अनारसे कधी खायला मिळतील? माझ्या घरातले लाडू आता कधीही फुटतील!! तुझ्या त्या गोड शंकरपाळ्या मला चहा बरोबर चालतील आमच्या चिवड्यांचे डबे आता रिकामेच राहतील तुझे ते चिरोटे (२) कायम लक्षात राहतील माझ्या त्या कडबोळ्या वातड होऊन जातील तुझ्या या फराळाला घरातले ही 'दात' देतील उन्हात टेरेसवर वाळवून वर्षभर पुरवून खातील...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2685 views

💬 प्रतिसाद
प
प्रसाद गोडबोले Fri, 11/19/2021 - 14:32 नवीन
हे काय आहे =))))
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 11/20/2021 - 06:02 नवीन
😀
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 11/20/2021 - 06:05 नवीन
अरे माझ्या देवा की दैवा ! जन्ता अजूनही अनारसे खाते ?
तुझ्या त्या गोड शंकरपाळ्या मला चहा बरोबर चालतील
सध्या चहा आणि गोड दोन्ही बंद आहेत नाहीतर मला नक्कीच आवडल्या असत्या.
तुझे ते चिरोटे (२) कायम लक्षात राहतील
चावट मेले. रचना आवडली.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 11/20/2021 - 08:31 नवीन
वातड कडबोळ्या आणि दोन चिरोट्यांच्या उल्लेखाने रचना गुढ वाटतेय, कदाचित दुर्बोध अ थ वा क्लिष्ट देखील असावी, जाणकारच यावर प्रकाश टाकू शकतील ! नाशिकचे साहित्य संमेलन जस जसे जवळ येत जाईल तस तसे हे असे धोके वाढत जातील !
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 11/20/2021 - 09:10 नवीन
वाचताना दिवाळीत केलेला फराळ डोळ्या समोर चमकून गेला आणि मन मोर थुईथुई नाचू लागला. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 11/28/2021 - 07:16 नवीन
हा.हा.हा... [ अनारसे प्रेमी ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shodhu Mee Kuthe... :- Naav Mothan Lakshan Khotan
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा