Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कोकणी आणि मराठी कवितांचा आस्वाद

च — चौकस२१२, Tue, 11/16/2021 - 03:22
कवी बा भा बोरकर यांचं कविता म्हणजे नैसर्गिक सौदर्य आणि स्त्री सौदर्य यांचे एक शालीन मिश्रण ... त्यात त्यांचे बालपण आणि निवृत्ती गोव्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी गेलं मग तर काय मेजवानीच त्यांचं कोकणी आणि मराठी कवितांचा आस्वाद देणारा घेणारा एक कार्यक्रम (त्यांचे पुतणे डॉक्टर घनश्याम बोरकर ) बघण्यात आला त्याकाह हा धागा जरूर बघा https://www.youtube.com/watch?v=zQyfwmGrpFs https://www.youtube.com/watch?v=JQTxDh0pgdg या व्हिडिओत १०.४९ वेळी मात्र मे मराठी ने माझी जाम गोची केली.. "बांगड्यांचे वर्णनं " या बद्दल हि कविता आहे , बोरकर + कोकण + तेथील खाणे असा विचार करून मी थोडा वेळ ( मूर्खसारखा ) हि कविता बोरकरांना दिसलेलय बांगडा मासोळी तील सौंदर्यबद्दल आहे असे समजत होतो .. " श्रावणात त्यांच्या गावी कासार यायचा" असे स्पष्ट म्हणले असतां असे का झाले कोण जाणे ! गंमत आहे कधी कधी आपले मन कसे बरोबर चुकीचे वळण घेते !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1303 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा