Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा २०२१'

व
विनिता००२
गुरुवार, 11/11/2021 - 04:52
🗣 7 प्रतिसाद
'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा २०२१' नमस्कार मिपाकर, 'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे. ह्या वर्षी आम्ही प्रथमच 'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा' आयोजित करत आहोत. आपण ह्यात वैयक्तिक किंवा सांघिक भाग घेवू शकता. अधिक माहितीसाठी मला संपर्क करावा - ७७०९०७३००८ / pisalvinita@gmail.com

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3642 views

🗣 चर्चा (7)
क
कंजूस गुरुवार, 11/11/2021 - 05:06 नवीन
कथा, नाट्यछटा, यांचे वाचन? स्वत:चे लेखन वाचणे म्हणजे अभिवाचन असावे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 11/11/2021 - 11:42 नवीन
स्वत:चे लेखन वाचणे म्हणजे अभिवाचन असावे.
असे जर खरेच असले तर मी पण वाणसामानाच्या यादीचे अभिवाचन करु शकतो, दर महिन्याला ही सांगते आणि मी ती लिहून घेतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ गुरुवार, 11/11/2021 - 14:43 नवीन
हो कथाकथन हा अभिवाचनाचा एक भाग झाला,,
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 11/11/2021 - 05:14 नवीन
नियम काय आहेत?
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ गुरुवार, 11/11/2021 - 14:45 नवीन
इथल्या नियमांत बसते की नाही म्हणून मी संपर्क क्रमांक फक्त दिला आहे. मला व्हॉटसअप करावा.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 11/11/2021 - 09:51 नवीन
छान उपक्रम शुभेच्छा
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ गुरुवार, 11/11/2021 - 14:43 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद मंडळी __/\__ अभिवाचन म्हणजे कथाकथन टाईप असते. मला संपर्क केलात तर डिटेल्स देईन. स्पर्धा ऑनलाईनच आहे. तुम्ही एक संहिता निवडून ऑडिओ बनवून मेल करायचा आहे. प्रवेशिका भरायची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर आहे व स्पर्धेची अंतिम तारीख १५ जानेवारी आहे. बाकी डिटेल्स मी फोनवर देईनच. :) काहींनी मला संपर्क केला आहे व त्यांना मी बाकीची माहिती दिली आहे. तुम्हांला गरज वाटत असल्यास अभिवाचनाची एक लघु कार्यशाळा पण आपण घेवूयात. :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा