Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(हलगी)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Wed, 11/03/2021 - 18:14
पेरणा किरणकुमार यांची बासरी तर आमची हलगी

हलगी

.. शाम वर्ण तो शोभत होता, सुडौल काये वरी ठुकमत ठुमकत समोर आली, सुंदर ती नारी वस्त्र राजसी, पदर भरजरी, गळ्या मधे साज पुढे चालता पैंजण करती, छुमछुम आवाज प्रथम दर्शने नार देखणी, नजरेत भरली त:क्षणी मी तिला मनोमन, होती की वरली मोहक पुष्पे खोवून होता,अंबाडा सजला मोह अनामिक कसा सुटावा? सांगाकी मजला आठवताना रुप आपुले, मेख जाणवे खरी सापळ्यावरी हडकांच्या या का, भुलेल ती नारी? मुक्त मनाने पण ती वदली, घरी एकदा यावे राव मनानेही मग माझ्या कैसा, सोडून दिधला त्याचा ठाव निवांत भेटू, पण ती वदली, नको गडबडीने थांब इथे तू याच ठिकाणी उद्याच सवडीने आनंदे मी घेउन गिरकी, आलो तेव्हा घरी पुर्नभेटीच्या विश्वासाने, धकधक झाली उरी भिडून गेली काळजास ती, बेछूट किरदारी स्वप्ना मधे मग कितीदा पोचलो, तिच्याच दरबारी वचन पाळूनी दुसर्‍या दिवशी, खरेच ती आली हळूच यावे माझ्या मागे, कानी कुजबुजली मर्दपणाचा फुगा उडाला, माझा आकाशी तोवर आम्ही पोचून गेलो, तिच्या घरापाशी त्वरा कर अन उतरव सदरा, मजला ती वदली लवकर बाहेर ये रे बाळा, मोठ्यांद्या बोलली दर्शन माझे देवून बाळा, त्याला ती म्हणते दुध प्यायले नाहीतर बघ, कशी अवस्था होते पैजारबुवा,

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2684 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस गुरुवार, 11/04/2021 - 01:37 नवीन
अरारारा बुवा, कहर आहे =))
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 11/04/2021 - 10:34 नवीन
काय बोलावे!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 11/05/2021 - 13:14 नवीन
आधी वाचताना आहाहा... आहाहा... आहाहा, नंतर आरारा... :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा