Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं

ह
हस्तर
Mon, 11/01/2021 - 18:02
💬 1 प्रतिसाद
हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं मित्रांनो पहिलीगोष्ट म्हणजे चित्रपटाचे नाव टायटल मध्येच आहे ,तुनळीचा दुवा https://www.youtube.com/watch?v=xE_yyR0Zjsg आहे मागील परीक्षण पण action नामक चित्रपटाचे होते ,मला वाटले लोकांना कळेल आपण सिंघम दबंग बघतीले पण वास्तवात तसे नसते नेटकरी मंडळी तर सायबर क्राईम मध्ये वस्ताद असल्यागत फिरत असतात ,त्यांना असे लावते कि एखाद्याचा आयपी ऍड्रेस मिळालं म्हणजे दुसऱ्या दिवशी पोलीस घरी पोचतील आणि तिसऱ्या दिवशी जेल होईल पण पोलिसाच्या कामात बऱ्याच खाचा खोचा असतात ह्या चित्रपटात तर दरोडेखोर सरळ सांगतो कि उत्तर भारतीय असून दक्षिण भारतात चोरी का करतो कारण UP मध्ये सरळ encounter करतात तेव्हा बिचार्या पोलिसची दया येते जेव्हा बऱ्याच चोऱ्या होऊन पण केस इन्वेस्टीगेशन ची परवानगी मिळत नाही पण आमदारांच्या घरी चोरी झाली तेव्हा लगेच परवानगी मिळते तेव्हा वाईट वाटते पण जेव्हा आमदार पोलिसाना खडसावतो तेव्हा त्याला समजावण्यात येते कि गप बस नाहीतर तुझीच केस ओपन करू तेव्हा हसू येते काही वर्ष आधी पोलीस लाईन म्हणून पोलीस पट आला होता पण त्यात रडगाणे खुद्द होते ,इथे मात्र action दृश्य खूप चांगली आहे शेवटची बस मधली फाईट तर खास . जर तुम्ही बाटला होऊस बघतलं असेल तर तेव्हा जॉन अब्राहाम आझम गढला जाऊन अतिरेक्याला उचलायला जातात तसाच एक सीन इथे आहे पण ह्यात लाठीचार्जे करायला पण परवानगी लागते बिचार्यांना तरी पण युक्त्या लढवून बाहेर पडतात ज्या पद्धतीने अकख्या भारतभर फिरून आरोपी लोकांना शोधले ते भारी ,आणि त्यांच्या डिपार्टमेंट चे लोक म्हणतात तुम्ही पिकनिक करून आले हे जास्त भारी ह्यात थोडा पानिपत च्या युद्धाचा पण संदर्भ आहे तो खटकतो नोंद सादर चित्रपट https://en.wikipedia.org/wiki/Operation_Bawaria वर आधारित आहे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1349 views

💬 प्रतिसाद (1)
अ
अनन्त्_यात्री Tue, 11/02/2021 - 04:46 नवीन
हे शब्द वाचताच .....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    4 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    4 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    4 days ago
  • सुंदर !!
    4 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    4 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा