Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

आसतेस.... नसतेस....

क — कर्नलतपस्वी, Sat, 10/23/2021 - 09:24
आसतेस घरी तू जेव्हा कोंड्याचे होती मांडे कळत नाही कसे ते भरती दुधा दह्यांचे हांडे नसतेस घरी तू जेव्हा वाहती दुधाचे पाट अवतार घराचा होतो जसा आठवडी बाजार हाट आसतेस घरी तू जेव्हा कधी रणभूमी सम घर वाटे दामिनी कडाडे वाजे हतप्रभ होती सारी शस्त्रे जेव्हां ब्रह्मास्त्र जलंधारांचे गाजे नसतेस घरी तू जेव्हा अन्न वस्त्रांचे होती वांधे धुणे भांडी करूनी दुखतात किती ते सांधे आसतेस घरी तू जेव्हा चिंता नसे कशाची साम्राज्य आपुले म्हणूनी मिरवतो मीजा़स फुकाची नसतेस घरी तू जेव्हा युद्धभू निशब्द ,नी शातं अभिमन्यू मी चक्रव्यूहातला आत्मबोध होतो मजला खरी अबला आहे कोण येतेस फिरूनी जेव्हां ऩवी नव्हाळी येते निश्वास सुटे सुटकेचा मन फुलपाखरू होऊनी उडते कसरत २३-१०-२०२१

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 886 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा