Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

खुळावलो ग सखये मी खुळावलो

व — विजुभाऊ, Wed, 10/06/2021 - 17:40
जादु अशी , कळेना मला , काय केली नयनांनी या , ओठांनी या , मी खुळावलो. खुळावलो ग सखये मी खुळावलो. सांगू दे मला, हे या जगाला , मी खुळावलो. केस तुझे , पाऊस धारा, गुणगुणणे भिन्नाट वारा. मिटे पापणी, सूर्यास्त झाला , रस्ता ओला ,सागर किनारा. धुंद वादळाची नशा आगळी , आयुष्य गान्याच्या ओळी. सांगू दे मला, हे या जगाला , मी खुळावलो. खुळावलो ग सखये मी खुळावलो. सांगू कसे , सखये तुला, मी स्वप्नी पाहीले जे. फुलपाखरू भिरभिरणारे, फुलांसवे हसणारे तू. मी दिसता, प्राजक्त की, फूल निरागस झालीस तू सांगू दे मला, हे या जगाला , मी खुळावलो. खुळावलो ग सखये मी खुळावलो. र्‍हदयी काटा रुतला, माफी दे प्रेमा मजला. दगडाला देव बनवला,प्रीतीचा अर्थ उमजला. साथीने तुझिया सखये , जगायचे हे स्वप्न मला सांगू दे मला, हे या जगाला , मी खुळावलो. खुळावलो ग सखये मी खुळावलो. चकोर शाह....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2266 views

💬 प्रतिसाद
ग
गॉडजिला Wed, 10/06/2021 - 17:45 नवीन
याड लागलं ग…
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 10/07/2021 - 09:35 नवीन
मस्त विजुभौ.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 10/12/2021 - 13:58 नवीन
नादमयरित्या येणारा खुळावलो शब्दाने जादू केली आहे. छान आहे कविता.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा