Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सांज फुले

च — चांदणशेला, Sun, 10/03/2021 - 06:42
सांज फुलांनी भरू दे काळोखा रंग सावल्यांत उतरू दे धूसर झाली मावळतीची वाट मोहरला लाल केशरी क्षितिजाचा तट पंखात घेऊन भोवतीची वारे परतू लागली चुकार पाखरे सूर्य मिटून राने अंधारली प्रकाशज्योत अलगद विजून गेली अंबरी आकार घेई अर्धी चंद्रकोर रात्र पावलाने पुढे येई हळुवार

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3209 views

💬 प्रतिसाद
श
श्रीगुरुजी Sun, 10/03/2021 - 10:47 नवीन
सुंदर काव्य!
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Sun, 10/03/2021 - 13:33 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
संगणकनंद Sun, 10/03/2021 - 11:17 नवीन
अगदी सहज साध्या शब्दांतून किती सुंदर वर्णन केले आहे संध्याकाळचे. आवडली कविता.
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Sun, 10/03/2021 - 13:33 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 10/07/2021 - 19:48 नवीन
रात्र पावलाने पुढे येई हळुवार
सुरेख..
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा गुरुवार, 10/07/2021 - 20:23 नवीन
छान! आवडली कविता.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 10/12/2021 - 14:00 नवीन
एकदम चित्रमय काव्य!!
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Mon, 10/18/2021 - 06:52 नवीन
सर्वांचे मनापासून आभार
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा